विनापरवानगी प्रवास करणाऱ्या वडील व मुलावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  प्रशासनाची परवानगी न घेता प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिलेल्या पत्रावरून रामनाथ कोंडाजी मेमाने (७२) व डॉ. अमरिश रामनाथ मेमाने (४५) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. रामनाथ मेमाने हे १९ जूनला कोपरगावहून नाशिक जिल्ह्यातील येवले … Read more

या गावात एकाच दिवशी आढळले २२ कोरोना रूग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरण गावात एकाच दिवशी २२ कोरोना रूग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६१८ झाली आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे तब्बल 22 व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना बाधित असल्याचे मिळून आला आहे. त्यामुळे तेथे कोरोनाने थैमान घातल्याचे आता दिसून येत आहे. यापुर्वी तेथे पहिल्यांदा दोन रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर … Read more

नेत्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर वाहनचालक तरुणही कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  राजुरी येथील तीस वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण हा एका बड्या नेत्याचा वाहनचालक होता. त्या नेत्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर हा युवक राजुरी येथील घरी आला. स्थानिक कमिटीने त्याला दोन दिवस क्वारंटाइन केले होते. रविवारी दुपारी दोन वाजता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तो ज्या भागात राहतो तो … Read more

कोरोना रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. हे संकट अजून संपलेले नाही. लॉकडाऊनमधील शिथिलता ही पूर्णपणे मोकळीक नसून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याबरोबरच स्वयंशिस्त पाळावी. जे नागरिक नियम पाळत नाही त्यांना प्रशासनाने नियम पाळण्यास भाग पाडावे. कोरोना रोखण्यासाठी संगमनेरमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण ! वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

थरारक ! मामा-मामीने बिबट्याच्या तावडीतून भाच्याला वाचवले

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्याची घटना ताजी असतानाच अकरा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. परंतु त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याच्या मामा आणि मामीच्या प्रसंगावधानतेमुळे त्याचे प्राण वाचले. या प्रकारांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी: येथील शेतकरी … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले आहेत. नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१, गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१  या रुग्णांचा समावेश आहे. आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या … Read more

कोपरगावमध्ये दोघांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोरोना संशयित म्हणून २० लोकांचे स्वॅब कोपरगाव येथील कोविड रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यापैकी १८ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. दोघांची कोरोना तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. काल (शनिवार) आणखी २१ जणाांचे स्वॅब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय … Read more

‘या’ कारणामुळे नेवासे फाटा तीन दिवस बंद

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोरोनाचा रुग्ण सापडल्याने नेवासे फाटा परिसर तीन दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. सदर रुग्ण मुंबई येथून नेवासे फाटा येथे आला होता. त्यामुळे तो राहत असलेला साराच परिसर शनिवारपासून तीन दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. सदर व्यक्तीला २९ जून रोजी त्रास होऊ लागला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. १ … Read more

साेयाबिन बियाण्याची उगवण न झाल्याने ‘त्या’ कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :सोयाबीन या पिकाचे के एस एल 441 या नावाचे निकृष्ट बियाणे शेतकर्‍यांना विक्री करून त्यांची फसवणूक केली म्हणून तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिलेल्या फियादीनुसार कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (जालना) व्यवस्थापकावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू नानाभाऊ अंभोरे असे आरोपीचे नाव आहे. खरीप … Read more

हृदयद्रावक ! मुलाने केली आत्महत्या; त्याच्या शवविच्छेदना दरम्यान पित्यानेही संपवली जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :कोपरगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोलपंपासमोर स्टेशन रोडवर राहणाऱ्या मुलाने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास याने आपल्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर दुःखात बुडालेल्या त्याच्या वडिलांनी शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल संजय फडे (27) आणि संजय रंगनाथ फडे (50) अशी मृतांची नावे आहे. … Read more

श्रीरामपूरमध्ये दोघांना कोरोना ; एकूण रुग्णसंख्या २२ वर

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :अहमदनगर शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. आता याचे लोन ग्रामीण भागातही पसरत चालले आहे. आज आलेल्या अहवालानुसार श्रीरामपूर शहरातील एका ४२ वर्षीय व्यक्ती व अशोकनगर येथील २३ वर्षीय युवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे श्रीरामपुर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या २२ झाली असून तिघांचा मृत्यू झाला. तर ३५ … Read more

मुंबईहून आलेल्या नागरिकांकडून ग्रामसेवकाला धक्काबुक्की

 अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : मुंबईतील घाटकोपरहून संगमनेर तालुक्यातील कुरण येथे आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याचा राग मनात धरून ग्रामसेवकाला शुक्रवारी (३ जुलै) शिवीगाळ, धक्काबुक्की केली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुले तर दोन महिलांचाही समावेश आहे. आमच्या … Read more

ब्राह्मणवाडा येथील आणखी दोघे बाधित; एकूण रुग्ण संख्या चारवर

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे आवश्‍यक असताना नागरिक बेपर्वाईने वागत असल्याचे दिसत आहे. आता याचे लोन ग्रामीण भागातही पसरत चालले आहे. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील कोरोना बाधितांच्या संख्येत आज ‘दोन’ने वाढ झाली आहे. बुधवारी दोन कोरोना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदारांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील एका आमदारांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]Read more

अपयशी राज्य सरकारमुळे साथ आजारात महाराष्ट्र अव्वल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेले तिघाडी बिघाडी झाल्यामुळे सरकार संभ्रमावस्थेत आहे. त्यात सरकारने कोरोनाच्या संकटात योग्य ते नियोजन न केल्यामुळे संकटाची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अपयशी सरकारमुळे साथीच्या आजारात महाराष्ट्राचा एक नंबर असल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था ढासाळली आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता … Read more

या तालुक्यात कोरोनाचा कहर; एकाच दिवशी सापडले 13 कोरोनाबाधित रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी (६२), संगमनेर खुर्द (३९), गुंजाळवाडी (५१, विठ्ठलनगर), तर शहरातील रहेमत नगर (४३), श्रमिकनगर (५७) अशा १३ रुग्णांची उचांकी नोंद शनिवारी झाली आहे. १३ रुग्ण पुरुष असून सर्वांचा अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कुरणमधील ११ ते ४० वयोगटातील ७ जण असून एक … Read more