भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेले सुरेश परशराम पाडेकर (वय ४५) हे सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास दूध घालण्यासाठी जवळके येथे सायकलवरून जात असताना धोंडेवाडी समोरून येणाऱ्या व वावीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हुंदाई क्रेटा (एमएच १७ बीएक्स ७२११) या कारने जोराची धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाले. या घटनेने … Read more

आजोबाने केली नातवाची हत्या! ‘अशी’ लावली मृतदेहाची विल्हेवाट वाचा त्या दिवशी नक्की काय घडल …

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अकोले तालुक्यातील चिचोंडी शिवारातील कृष्णवंती नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उलगडले आहे. दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागत असल्याने ७० वर्षीय आजोबानेच स्वतःच्या नातवाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला.  प्रदीप सुरेश भांगरे (२५, रा. खिरविरे, ता. अकोला) असे या मृत तरुणाचे नाव आहे. कमलाकर हनुमंत डगळे (७०, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने नगरसेवकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :कोपरगाव पालिकेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद हे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे, तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून, विना मास्क, विना हेल्मेट, सोबत वाहनाची कागदपत्रे न बाळगता त्याच्याकडील मोटार सायकलवरून शहरातील डॉ. आंबेडकर चौकात फिरताना आढळल्याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हेडकाॅन्स्टेबल राजू … Read more

कोरोनाबाधित मृतदेहाच्या या प्रवासाबद्दल बातमी वाचून तुम्हालाही धक्काच बसेल…

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  शुक्रवारी कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या शहरातील प्रभाग दोनमधील ६० वर्षीय व्यक्तीचा पहाटे साडेचार वाजता नगर येथे सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 4 जुलै 2020

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात ३३ रुग्णांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.आज १६ व्यक्ती कोरोनातुन बरे होऊन घरी परतले. आज दिवसभरात ८७ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.आज दुपारी २६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज सायंकाळी ७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. पारनेर तालुक्यातील ६ जणांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज सायंकाळी जिल्ह्यात वाढले आणखी ०७ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी आणखी ०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावातील ०५ जण, कुंभारवाडी (ता. पारनेर) गावातील एक जण आणि अशोकनगर,श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आज दुपारी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते.  अहमदनगर Live24 वर … Read more

हृदयद्रावक : कोपरगावामध्ये बाप-लेकाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :  कोपरगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोलपंपासमोर स्टेशन रोडवर राहणाऱ्या बाप-लेकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. राहुल संजय फडे (27) आणि संजय रंगनाथ फडे (50) अशी मृतांची नावे आहे.   मुलाने शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घरातील पंख्याला दोरी बांधून गळाफास … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 26 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे २६ रुग्ण वाढले आहेत, शहरातील ८ जणांसह जिल्ह्यात २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील १३, नगर शहर ०८, कोपरगाव तालुका ०२,अकोले ०२ आणि बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. … Read more

ठाण्यातून कोरोना घेवून आला ….तहसील कार्यालयातील कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : नेवासा तहसील कार्यालयातील एक कर्मचारी विनापरवाना ठाणे येथे जावून आला होता.  त्याला त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो पॉझिटिव्ह निघाल्याने तहसील कार्यालयातही खळबळ उडाली आहे. हा कर्मचारी नेवासा फाटा येथे एका ग्रामपंचायतीच्या व्यक्तीकडे राहत असल्याने कोरोना समिती ही इतरांना क्वॉरंटाईन करत असताना तहसील कार्यालयातील याला … Read more

पैशाच्या देवाण-घेवणीवरून झाला वाद..माजी सैनिकाने नगरसेवकासोबत केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   कोपरगाव येथे हॉटेलची उधारी मागितल्याने एका माजी सैनिकाने हॉटेल मालकाला दमदाटी करून पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माजी नगरसेवक विजय नारायण वडांगळे यांनी तक्रार दिली. त्यानुसार माजी सैनिक राजेश रामकृष्ण जोशी यांच्यावर गुन्हा … Read more

या तालुक्यातील बाधितांचा आकडा वाढला ! वाड्या-वस्त्यांवर कोरोना पोहोचला..

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौकातील ७० वर्षीय पुरुष व कुरण येथील ६३ वर्षीय महिलेचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. यामुळे बाधितांचा आकडा ११३ झाला आहे. बाधितांपैकी मूळ रहिवासी ९८ आहेत. तालुक्याबाहेरील १५ रुग्ण असून ९२ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. १० रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून ११ जणांचा बळी कोरोनाने घेतला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ते कोरोनाबाधित आमदार ‘इथे’ घेणार उपचार !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात 34 जणांना संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला गाठले.  नगर उत्तरमधील एका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे हे लोकप्रतिनिधी सावेडीचे रहिवाशी आहेत. संसर्ग झालेले लोकप्रतिनिधी साहित्यप्रेमी आहेत. विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधीने एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदारांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झालेला आहे.कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला आज गाठले. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेतील एका आमदारांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.या आमदारांनी एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली होती. कोरोनाबाधित अधिकाऱ्यासमवेत बैठकीला उपस्थित असलेल्या या आमदारानी स्वत:ला होम क्वारंटाइन करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात सायंकाळी आणखी १० रुग्ण वाढले , एकूण कोरोनाबाधित @544 !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळी आणखी १० रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यात आज सायंकाळी १० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर ०२, कोपरगाव ०३, पाथर्डी ०१, मुंगी (शेवगाव) ०१, नेवासा फाटा (नेवासा) ०१, श्रीरामपूर ०१ आणि कासार दुमाला (संगमनेर) ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान आज सकाळी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स :110 जणांचे अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सायंकाळी 110 व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

मृतदेहाचे तुकडे केलेल्या त्या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले ! मामा व आजोबाने केले कोयत्याने तुकडे …

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  काल अकोले तालुक्यात एका तरुणाचा खून करून मृतदेहाचे तुकडे करत गोण्यात भरून नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. वाकी शिवारात एका अद्यात तरुणाचा खुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे येथील कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून दिले होते. त्या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले असून मयत तरुणाच्या मामा व आजोबानेच त्याचा … Read more

तारखा देणाऱ्या इंदुरीकरांनाच कोर्टाची तारीख ! या दिवशी रहावे लागणार हजर ..

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत न्यायालयाने आज त्यांच्याविरोधात प्रोसेस इश्यु केली आहे. इंदुरीकर महाराजांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यानुसार त्यांना ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 24 कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  आज अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नगर शहरातील १४ यामध्ये सिद्धार्थ नगर ०५, पद्मा नगर ०३, नालेगाव ०२, दसरेनगर ०१, चितळे रोड ०१, अवसरकर मळा, सारसनगर ०१, कलानगर ०१ भिंगार ०२, संगमनेर तालुका ०२ (कुरण आणि एस. बी. चौक, … Read more