दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराची टोळी गजाआड
अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढू लागली आहे. याला आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे. नुकतेच लासलगाव पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 6 सराईत गुन्हेगार टोळीला गजाआड केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, टाकळी विंचूर परिसरात नाकाबंदी सुरू असताना चांदवड कडून लासलगावकडे येणारी एक कार हे वाहन … Read more