अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 706 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ७८२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ८२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला : फक्त पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरुखे गावात राहणारे दिलीप आभाळे हे काल त्यांच्या नंदू शिरसागर नावाच्या मित्रा सोबत काल गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाट्याजवळ काही तृतीयपंथींनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी झालेल्या वादात चार तृतीयपंथी आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने दिलीप आभाळे यांना त्यांच्या एकरुखे गावात … Read more

नगर जिल्ह्यातील ‘ या’ साखर कारखान्याची नियमबाह्य ऑनलाईन सभा रद्द करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने २९ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली ऑनलाईन सर्वसाधारण सभा पूर्णपणे नियमबाह्य असून ती रद्द करावी तसेच गाळप हंगाम २०२०-२१ चे दुसरे पेमेंट ८०० रूपये प्रतिटणाप्रमाणे करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्यावतीने अशोक कारखान्याच्या … Read more

‘अशोक’चे संचालक मंडळ तातडीने अपात्र करा, शेतकरी संघटनेची प्रादेशिक सहसंचालकांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  प्रादेशिक सहसंचालक व निबंधकांना वार्षिक लेखा परिक्षा अहवाल सादर न करताच सभासदांची ऑनलाईन सभा बेकायदेशीरपणे जाहीर करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ सहकारी संस्था अधिनियम कलम ७५ (५) अन्वये तातडीने अपात्र करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी प्रादेशिक सह संचालकांना पाठविलेल्या निवेदनात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 830 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

त्या तरुणाची आत्महत्या ! आत्महत्या का केली, याचे कारण….

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील व सध्या शहरातील कांदा मार्केट परिसरात राहणाऱ्या अक्षय अनिल पावसे या २५ वर्षीय तरुणाने अशोकनगर परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. या तरुणाची लवकर ओळख पटू शकली नव्हती. मात्र त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे आणला असता त्यावेळी या मृतदेहाची ओळख पटली. हा तरुण तालुक्यातील उक्कलगाव येथील … Read more

कृषी अधिकाऱ्यांकडून शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेवगाव तालुक्याचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी तालुक्यातील वरूर, खरडगाव, डोंगर आखेगाव, आखेगाव तितर्फा येथे भेटी देत नुकसानीची पाहणी केली. तसेच नदीकाठच्या गावांमधील जमीन खरडून झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित सादर करण्यास सांगितले. दरम्यान कृषी अधिकाऱ्यांनी या पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना … Read more

बिग ब्रेकिंग : शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर, अध्यक्षपदी ‘या’ आमदारांची निवड !

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी जगदिश सावंत यांची निवड  झाली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त पदाची यादी आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.  यामध्ये अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षदी जगदीश … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ८७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६४२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र गजभार बाचकर कार्याध्यक्ष, सावंत सरचिटणीस,इरोळे कोषाध्यक्ष

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळ प्रणित अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र गजभार यांची तर कार्याध्यक्ष म्हणून खंडू बाचकर, सरचिटणीस म्हणून विलास सावंत व कोषाध्यक्ष म्हणून बाबा इरोळे यांची निवड करण्यात आली. राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक विभागाचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 642 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 102 अकोले – 31 राहुरी – 27 श्रीरामपूर – 13 नगर शहर मनपा -27 पारनेर – 87 पाथर्डी – 34 नगर ग्रामीण -58 नेवासा – 24 कर्जत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या भावी डॉक्टर तरुणाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील मूळ उक्कलगाव येथील व सध्या शहरातील कांदा मार्केट परिसरात राहणार्‍या अक्षय अनिल पावसे या 25 वर्षीय भावी डॉक्टरने अशोकनगर परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र कळू शकले नाही.काल सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अशोकनगर परिसरात एका एक्सपे्रस रेल्वे खाली तरुणाने आत्महत्या केली … Read more

आज ८३५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७५८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २३ हजार १७३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

वाहतुकीसाठी पाठवणार्‍या मालाची हमाली व्यापार्‍यांनीच द्यावी – बाबासाहेब सानप

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  ट्रक, टेम्पोमधून व्यापार्‍यांचा माल वाहतुकीसाठी पाठवतांना या मालाची हमाली संबंधित व्यापार्‍यांनीच द्यावी, असा शासन निर्णय असून, या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मोटार मालक कल्याणकारी समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. आज गुरुवार दि. 16 पासून जिल्ह्यात ‘जिसका माल उसका हमाल’ या शासन … Read more

पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन वरच घेतला बोअर !

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर नगर पालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन वर एकाने बोअर घेतल्याने मुख्य रस्त्यावर राहत असलेल्या नागरिकांना तीन दिवस पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे आरडाओरडा झाला. शहरातील मुख्य रस्त्यावर एक सराफी दुकान आहे. दुकानाच्या समोर पालिकेचा फुटपाथ असून त्या खाली पिण्याची पाईप लाईन टाकलेली आहे. मागील आठवड्यात दुकान मालकांनी … Read more

गुप्तधन प्रकरणातील मयत मजूर गायकवाडच्या मृत्यूप्रकरणी खटोड भावंडावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनापोटी अकरा लाख रुपये देण्याचे अश्वासन देवून नकार दिला. तसेच मानसिक व शारिरीक छळ केल्याचा आरोप गुप्तधन खोदकाम करणारा मयत सुनिल गायकवाड याच्या पत्नीने केला असुन त्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बेलपूरातील खटोड बंधुवर गुन्हा दाखल केला आहे. या बाबत गुप्तधनाचे खोदकाम करणारा मजुर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 758 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम