१५ वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील तिळापूर येथील रस्त्याचे काम 15 दिवसात मार्गी न लागल्यास रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राहुरी व श्रीरामपूर येथील महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. राहुरी विधानसभा मतदार संघातील 32 गावांपैकी तिळापूर हे शेवटचे गाव आहे. मुळा-प्रवरा नदीच्या संगमावरती तिळापूर ह्या गावात पुरातन … Read more