ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातील शेतकरी करणार ‘ या’ साठी आंदोलन
अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील करजगाव येथील बेंद्रे-गायके वस्तीवरील डीपी दोन महिन्यांपासून बंद आहे. सुरुवातीच्या पावसात वीज कोसळून डीपी जळाली होती. यासंबधी तक्रार महावितरणच्या देवळाली प्रवरा कार्यालयात लाभधारक शेतकऱ्यांनी केली होती. या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्याने तसा लेखी अहवाल ही दिला आहे. बिले भरूनही अधिकारी नवीन डीपी चालू करून देत नसल्याने शेतकरी … Read more