सहा वर्षांपासून फरार असलेल्या त्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या
अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- श्रीगोंदा पोलिसांनी शेडगाव, जवळा येथे कोम्बिंग ऑपरेशन करून दोन दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. संतोष ऊर्फ वंट्या दिलीप काळे, राहुल भारत चव्हाण (रा. जवळा, ता. जामखेड) या दोघांना अटक करण्यात आली असून गेल्या 6 वर्षांपासून पोलीस यांच्या मार्गवर होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, २५ जून रोजी रंजना मारुती … Read more






