Ahmednagar News : फेक कॉल करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !
Ahmednagar News : संतोष याने मला चाकू मारला, असे सांगून डायल ११२ वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील तरुणावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भीमराव बावणे (वय २७, रा. बोधेगाव, ता. शेवगाव) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोकॉ. संदीप म्हस्के यांनी दिलेल्या … Read more