Ahmednagar Politics : आमदार रोहित पवार यांनी उपोषण केले स्थगित ! अखेर ‘तो’ निर्णय आला…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या पावसाळी अधिवेशनात कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढून इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे लेखी पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी याप्रश्नी दि. ३ जुलै रोजी मंत्रालयात करण्यात येणारे उपोषण तूर्तास स्थगित करण्यात केले आहे. कर्जत – जामखेड मतदारसंघात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी आ. पवार हे निकराचे प्रयत्न करत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या सभेत शिवाजी कर्डिले यांनी घेतला महत्वाचा निर्णय ! सभासदांना मिळणार…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक विकास सेवा सोसायटीच्या थकबाकीदार शेतकरी सभासदांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. शासनाकडून सन २०१६ पासून वेळोवळी कर्जमाफी देण्यात आली. मात्र कर्जमाफीच्या योजनेत काही कर्ज प्रकारांचा समावेश नव्हता. … Read more

शेतकऱ्यांचा मूग आणि उडीद पेरणीचा मुहूर्त हुकला ! कपाशी, बाजरीच्या पेरणीलाही मुहूर्त कधी मिळणार

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील दोन वर्षे पावसाने तालुक्यात जोरदार बॅटिंग केली होती; परंतु यावर्षी जुलै महिना सुरू झाला तरीदेखील कुठेही पेरणीयुक्त पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर बनला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागात वारे वाहत आहेत. मुंबईतला पाऊस थांबल्यानंतर ग्रामीण भागात पावसाला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांची … Read more

Ahmednagar News : जिल्हा बँकेच्या संचालकपदी या महिलेची बिनविरोध निवड !

Ahmednagar News

Ahmednagar News : सॉलिसिटर गुलाबराव शेळके व जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन अॅड. उदय शेळके यांनी त्यांच्या कार्य काळात जी. एस. महानगर बँक व जिल्हा सहकारी बँकेत पदाधिकारी म्हणून काम करताना सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्याच पद्धतीने आपण जी. एस. महानगर बॅक आणि जिल्हा सहकारी बँकेत सर्वसामान्य जनतेला पाठबळ देऊन सॉलिसिटर … Read more

Ahmednagar Local News : अहमदनगर जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी ! पहा कोणत्या तालुक्याला किती ?

Ahmednagar Local News

Ahmednagar Local News :- देशाचा खऱ्या अर्थाने विकास साधावयाचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. गावे स्वच्छ व्हावीत, स्वयंपूर्ण व्हावीत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेला अधिक गती देण्यासाठी ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी वितरणाचा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यातील पहिला अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात, पती-पत्नीसह चिमुकली ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्याच्या हद्दीत कोकमठाण शिवारात क्रुझर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीसह एका चिमुकलीचा मृत्यू झाला. या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि. ३०) पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा गेल्या महिन्यात सुरू झाला. या रस्त्यावर अपघातांची … Read more

Ahmednagar Politics : पारनेर नगराध्यक्ष निवडणुकीत आमदार नीलेश लंके यांना धक्का !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी व गटनोंदणीत राष्ट्रवादीबरोबर असणारे भाजपचे नगरसेवक अशोक चेडे विरोधी गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे आमदार नीलेश लंके यांना धक्का बसला आहे. मात्र, आमदार नीलेश लंके यांनी सेनेचे नगरसेवक जवळ करीत १० नगरसेवक सहलीवर पाठवले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितीन आडसूळ व सेनेतून विखे गटात … Read more

MP Sujay Vikhe vs MLA Nilesh Lanke : खासदार विखे आणि आमदार लंके समोर आले आणि झाले असे काही…

MP Sujay Vikhe vs MLA Nilesh Lanke

MP Sujay Vikhe vs MLA Nilesh Lanke : अहमदनगर जिल्ह्यामध्ये आमदार निलेश लंके विरुद्ध खासदार सुजय विखे असा राजकीय वाद पेटला आहे. तसेच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप सुरु आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लंके विरुद्ध विखे अशी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. ३०) भाजप खासदार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी ही बातमी वाचायलाच पाहिजे ! जिल्ह्यातील शासकीय…

Ahmednagar Education News : अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अहमदनगर शहर व जिल्ह्यातील एकूण १८ शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षा करिता शालेय विद्यार्थ्यानी १२ जूलै २०२३ पर्यंत तर व्यासायिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी ३१ जूलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत. … Read more

Ahmednagar Flyover : अहमदनगर शहरातील उड्डाणपूल वर्षभरात बनला मृत्यूपूल ! कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार…

Ahmednagar Flyover News : अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावर पहिल्याच पावसानंतर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडला असून ठेकेदाराने घाईघाईने सुमारे पंचवीसहुन अधिक ठिकाणी रात्रीतून डागडूजी केली आहे. पुलावरील नाल्या तुंबल्या असून पाणी साचले आहे. पिलरच्या जोड कामाच्या ठिकाणी मोठी फट पडली आहे. या निकृष्ट कामाची काँग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी कार्यकर्त्यांसह पाहणी करत पोलखोल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरासह तालुक्यातून हे लोक तडीपार ! वाचा नावे…

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक व छळ करणारे व त्याबाबतचे गुन्हे दाखल असलेल्या १० आरोपींवर एमआयडीसी पोलिसांच्यावतीने नगर शहरासह नगर तालुका हददीतुन हददपारीची कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी ही माहिती दिली. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद व हिंदू बांधवांची आषाढी एकादशी असे दोन्ही उत्सव गुरुवारी (दि. २९) एकाच दिवशी … Read more

Ahmednagar News : जे.सी.बी. चालकाची ग्रामपंचायत सदस्याला मारहाण !

अगोदर मागचे काम पूर्ण कर, त्यानंतर पुढचे काम कर, असे म्हणाल्याचा राग आल्याने जेसीबी चालकाने ग्रामपंचायत सदस्याला लोखंडी टामीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे दिनांक २१ जून २०२३ रोजी घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की मोहन रंगनाथ खळेकर (वय ४५ वर्षे, रा. वांबोरी, ता. राहुरी) हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. … Read more

Ahmednagar Politics : नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर आमदार लंके यशस्वी..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पारनेर नगरपंचायतच्या ठरलेल्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळात नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विजय औटी यांनी प्रथम राजीनामा देण्यास नकार दिला असल्याची चर्चा होती. मात्र, नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गटनेतेपदी योगेश मते यांची निवड … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! कुकडीचे आवर्तन तीन …

Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाकरीता सुरु असलेल्या आवर्तनाची मुदत श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेवून ३ दिवस वाढविण्यात आली आहे. विसापूरलाही पाणी वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला असल्याची माहिती राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी दिली. या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे माजी आमदार राहुल … Read more

Ahmednagar Politics : शिंदे साहेब ओढून ताणून आणलेली सत्ता फार काळ टिकत नसते !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिली बैठक सत्ताधारी गटाच्या संचालकानेच होऊ दिली नाही, यामुळे आज दि. २२ जून रोजी बोलावण्यात आलेली पहिलीच बैठक रद्द करण्याची नामुष्की आ. राम शिंदे समर्थक सत्ताधारी गटावर आली. याबाबत आ. रोहित पवार समर्थकांनी ही योग्य संधी साधत विरोधकांमधील बेबनाव दाखवून देताना जोरदार टीकास्त्र सोडले. विरोधकांचे जोरदार टीकास्त्र … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील IMD चे हवामान केंद्र शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

Ahmednagar News

Ahmednagar News : पाऊस, वारा, उष्णता, आर्द्रता अशी हवामानाची माहिती असणार भारतीय हवामान शास्त्र विभागाचे आयएमडीचे नगर जिल्ह्यातील एकमेव केंद्र राहुरी जवळील कृषी विद्यापीठानजीक कार्यरत असून या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना हवामान आधारीत सल्ला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होत आहे. मागील दोन महिन्यापूर्वी राहुरी, नगर जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यातच नुकतेच वादळाने हजेरी … Read more

माझ्या मामाच्या मुली सोबत बोलू नकोस; संतापलेल्या तरुणांकडून तरुणीला बेदम मारहाण

राहुरी : माझ्या मामाच्या मुलीसोबत बोलत जाऊ नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून नंदिनी सडमाके या तरुणीला मारहाण केल्याची घटना दिनांक १५ जून २०२३ रोजी राहुरी तालुक्‍यातील तांदुळवाडी येथे घडली आहे. या घटनेत ही तरुणी जखमी झाल्याने तिच्यावर श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती दिली, की नंदीनी अरुण सडमाके, वय … Read more

Ahmednagar Rain News today : अहमदनगरकरांसाठी 48 तास धोक्याचे ! जिल्ह्यात होणार खतरनाक पाऊस !

Ahmednagar Rain News today :- अहमदनगर जिल्‍हयात 8 ते 10 जुन व 12 जुन, 2023 या कालावधीमध्‍ये वीजांच्‍या कडकडाटांसह वादळ व सोसाटयाचा वारा तसेच 11 जुन रोजी वादळासह हलका ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरीकांनी आवश्यक ती काळजी व दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन … Read more