अहमदनगर ब्रेकिंग : साकळाईच्या सर्व्हेक्षणास मान्यता 2023 मध्ये कार्यवाही होणार सुरू !

Ahmednagar News:डॉ सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी 16 एप्रिल 2019 ला वाळकी ता.नगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती.त्यावेळी साकळाई पाणी योजना पूर्ण केली करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. भाजपा – शिंदे सेनेचे सरकार येताच खा.डॉ सुजय विखे यांनी साकळाई प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.त्यामुळे आज मुंबई येथे झालेल्या … Read more

लम्पीग्रस्त जनावरेही होणार आता क्वारंटाइन, पाथर्डीत सुरू होणार पहिले केंद्र

Ahmednagar News:कोरोना काळात जशी माणसांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरू केली होती, तशी लम्पी चर्मरोग बाधित जनवारांसाठीही करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातील पहिले केंद्र नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सुरू होत आहे. अर्थात ते सरकारी नव्हे तर निवडुंगे येथील बळीराजा फाऊंडेशनतर्फे स्वखर्चाने चालविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याला मंजुरी दिली आहे. या संस्थेला परवानही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरकारी ठेकेदारावर गोळीबार, पहा नगर जिल्ह्यात कोठे घडली घटना

Ahmednagar News:पारनेर तालुक्यातील मांडओहोळ ते म्हसोबा झाप रोडवर सरकारी कंत्राटदार स्वप्निल जयसिंग आग्रे (वय २५ रा. म्हसोबा झाप) यांच्यावर दोघांकडून गोळीबार करण्यात आला. आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. जखमी आग्रे यांना उपचारासाठी प्रथम टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गोळीबाराचे प्रकरण असल्याने तेथून नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उपचार … Read more

…तर पुन्हा आंदोलन उभारू, अण्णा हजारेंचा इशारा

Ahmednagar News:महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबलेला सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय आताचे सरकार पुन्हा घेण्याच्या तयारीत आहे. तसे झाले तर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. आज सकाळी राळेगणसिद्धीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले, ‘मॉल संस्कृती ही भारतीय नाही. ती विदेशी संस्कृती आहे. अशा मॉलमध्ये नशाजन्य पदार्थ विकायला ठेवायचे हे … Read more

आठ दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News:महसूल, कृषी व ग्रामविकास या विभागांनी समन्वयाने कामकाज करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राचे ३० सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत. त्याचबरोबर अवैध वाळू उपसा, खडी क्रशर ही शंभर टक्के बंद झाली पाहिजे. अशा सक्त सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात अतिवृष्टीने … Read more

अवघ्या सातशे झाडांपासून कमावले १८ लाख रुपये …..!

Pomegranate cultivation

Ahmednagar News:अवघ्या जगाला ठप्प करणाऱ्या कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाउनमध्ये सर्व प्रकारच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने अनेकजण बेरोजगार झाले. पर्यायाने अनेकांनी शहर सोडून गावचा रस्ता धरला. गावात शेती करताना अनेक अडचणींचा सामना करत श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील एका तरुणाने योग्य नियोजन करत अवघ्या दीड एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱयांसाठी आंनदाची बातमी ! शेतकऱ्यांना ४९ लाख ८४ हजार रुपयांचा मोबदला !

Ahmednagar News : तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत झालेल्या सात गावांपैकी देवराई आणि निवडुंगे या गावातील ५ शेतकऱ्यांच्या जमीनीना ४९ लाख८४ हजार १३० रुपयांचा दुसऱ्या टप्प्यातील मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून २०१७ पासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यात यश आले असल्याची माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ कल्याण … Read more

Rohit Pawar : ‘ काहीजण’ मी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देत आहेत अन…

Ahmednagar News:पाणंद रस्ते ग्रामस्थांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आजपर्यंत लोकांनी व शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर बीडीओ, ग्रामसेवक, ग्रामविकासचे सर्व अधिकारी, महसूलचे अधिकारी या सर्वांनी सहकार्य केले आहे. म्हणून १ लाख ८० हजार सामान्य लोकांना आपण न्याय देऊ शकलो. काही लोक वेगळ्या प्रकारे यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी मंजूर केलेली कामे यांना स्थगिती देऊन … Read more

Ahmednagar Politics : नवीन तलाव, धरणे बांधा मगच जलपुजन करा …सुजित झावरे यांची टीका

Ahmednagar Politics : अगोदर स्वकर्तुत्वाने तालुक्यात नवीन तलाव, धरणे बांधावीत व मगच हक्काने जलपुजन करावे.असा टोला जि.प.मा.उपाध्यक्ष सुजित पा.झावरे यांनी कोणाचे नाव न घेता आजी माजी आमदारांना लगावला आहे. पारनेर तालुक्यातील तलाव भरल्याने त्याचे जलपूजन सुजित पा.झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,तिखोलचा पाझर तलाव तालुक्यात सर्वात मोठा पाझर तलाव असून तिखोल, … Read more

Ahmednagar Crime : विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला चोपले..!

Ahmednagar Crime : शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते अत्यंत पवित्र, गुरू शिष्य याबाबत धार्मिक ग्रंथात देखील याबाबत उल्लेख आढळतो. परंतु अलीकडे या पवित्र नात्याला कलंक फासणाऱ्या घटना घडत आहेत. नुकतीच एका महाविद्यालयात प्राध्यापकाने एका विद्यार्थीनीची छेड काढल्यामुळे संबंधीत विद्यार्थीनीच्या नातेवाईक व शहरातील काही तरुणांनी त्या प्राध्यापकाची चांगलीच धुलाई केली. हा प्रकार शेवगावात घडला. संबंधीत प्राध्यापकाने … Read more

MP Sujay Vikhe : आता महसूल खाते गोरगरीबांसाठी काम करणार …. खा.सुजय विखे यांची बोचरी टीका

Ahmednagar News :भाजपाचे केंद्रातील नेते अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशा महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्याला या आधीही हे खातं मिळालं होतं. परंतु यापूर्वी हे खाते वेगळ्या पद्धतीने काम करत होते. आता मात्र हे खातं वाळूतस्करांसाठी नव्हे तर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी काम करणार असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर … Read more

अहमदनगर ब्रेकींग : रेखा जरेंच्या वकिलांना वाटतेय ‘ही’ भीती, म्हणाले मला…

Ahmednagar News:अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात फिर्यादीतर्फे बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी घातपातीची भीती व्यक्त केली आहे. आपण चालवत असलेल्या खटल्यांतील आरोपी अगर त्यांच्या समर्थकांकडून जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला निशुल्क पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. रेखा जरे हत्याकांड, … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवक युवतींची फसवणुक केली !

Ahmednagar News:अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नगर शहरात, कोठला चौक, परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगार दिवस म्हणून साजरा करुन आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की देशात व राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारी अत्यंत भिषण रूप … Read more

सिनेचे पाणी पेटले…? एकाच धरणाचे एकाच दिवशी दोन वेळा जलपूजन….!

Ahmednagar News:आजपर्यंत पाणी मिळण्यावरून अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पाहिले आहेत. मात्र आता ओव्हरफ्लो झालेल्या धरणाच्या जलपूजनावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरण नुकतेच पावसाच्या व भोसा खिंडीद्वारे सोडलेल्या कुकडी ओव्हरफ्लोच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले. दरम्यान धरणातील पाण्याच्या जलपूजनासाठी राष्ट्रवादी व भाजपाच्या आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजता राष्ट्रवादीचे … Read more

अरे देवा : म्हणून सुनेने चक्क सासुच्या डोक्यात घातला तांब्या…!

Ahmednagar News:घरो घरी मातीच्या चुली’ अशी मराठीत एक म्हण आहे. म्हणजे प्रत्येक घरात लहान मोठे वाद विवाद हे सुरू असतात. आणि त्यातल्या त्यात सासू सुनेचे वाद नेहमीच दिसतात. मात्र नगर शहरात किरकोळ वादातून सुनेने चक्क सासुला तांब्याने डोक्यात मारहाण केल्याची घटना स्टेशन रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी सासूने दिलेल्या फिर्यादीवरून सून वनिता अशोक जंगमविरूद्ध गुन्हा … Read more

मला गाडीचे टायर बदली करून नवीन गाडी घायची आहे; ‘तू’ माहेरावरून पैसे आन …!

Ahmednagar News:अनेकदा लग्नाच्या वेळी आम्हाला काही नको सर्व काही आहे. अशा प्रकारे बढाया मारतात अन अवघ्या काही दिवसातच आपले असली रूप1 मुलीच्या घरच्यांना दाखवतात. असाच प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. गाडी घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेला मारहाण करत शारिरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून … Read more

जिल्ह्यात मुसळधार तर ‘या’ तालुक्यात ढगफुटी..? तब्बल ६०० मिलिमीटर पावसाची नोंद

Ahmednagar News:शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पहावयास मिळाले.दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली, पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली, तब्बल दोन ते अडीच तास पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले होते, तर सखल भागाला जलाशयाचे स्वरुप आले होते. यात पारनेर तालुक्यातील गारखिंडी सह अळकुटी,रांधे, कळस,चोंभुत व दरोडी या गावात ढगफुटी सदृश … Read more

Ahmednagar News : गडकरी जेवायला या, पण… माजी खासदाराचे असेही निमंत्रण

Ahmednagar News:मनमाड महामार्गाच्या प्रश्नावर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात अनेकदा आरोपप्रात्यारोप झाले आहेत. आता तनपुरे यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी याच उडी घेतली आहे. मात्र, त्यांनी विखे यांना नव्हे तर थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाच यात लक्ष घालण्याचे आवाहन … Read more