Ahmednagar News : कार पलटी झाल्याने १९ वर्षीय तरुणाचा….

Ahmednagar News : राहुरी फॅक्टरी येथील तरुणाची स्विफ्ट कार पलटी होऊन अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री देवळाली बंगला परिसरात घडली असून या अपघातात राहुरी फॅक्टरी येथील ओम दादा पुंड या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की,राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील तरुण ओम दादा पुंड याने दोन दिवसांपूर्वी खरेदी केली … Read more

आमदार रोहित पवारांचे हे स्वप्न आणखी लांबणीवर

Ahmednagar News:कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघातलगत असलेला करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेण्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न आहेत. मात्र, आता ते आणखी लांबणीवर पडले आहे. राज्यात झालेल्या सत्तातंरानंतर घडलेल्या हालचालींमुळे यामध्ये आता कायदेशीर अडचणी उभ्या झाल्या आहेत.आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ला हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला मुंबईच्या डीआरएटी न्यायालयाने २२ … Read more

कुस्तीगीर परिषदेवर पवारांच्या जागी या भाजप खासदाराची वर्णी, अहमदनगरलाही मिळाली संधी

Ahmednagar News:एकएका संस्थेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला अखेर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवरही ताबा मिळविता आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नुकतीच काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती. त्या जागी आता भाजप खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर उपाध्यक्षपदी अहमदनगरचे वैभव लांडगे यांची … Read more

भले शाब्बास पोरा…! नगरच्या शेतकरी पुत्रानं बापाच्या कष्टाची जाण ठेवली, आई-वडिलांच्या लग्न वाढदिवशी भेट दिली एमजी हेक्टर

Ahmednagar News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती (Farming) क्षेत्रावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांची (Farmer) संख्या सर्वाधिक आहे. अल्पभूधारक शेतकरी शेतीत राब-राब राबून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतात, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करतात. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) कोपरगाव तालुक्याच्या एका अल्पभूधारक … Read more

अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक ! जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंताजनक…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढते आहे. गेल्या चोविस तासांत तब्बल 129 रुग्ण जिल्हाभरात आढळले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 79 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

सख्खा भाऊ पक्का वैरी, पहा हा भाऊ काय करायला निघालाय?

Ahmednagar News:भावकीचा वाद सर्वत्र असतो. दिवाणी न्यायालयात आणि पोलिसांकडेही येणाऱ्या बहुतांश तक्रारी या भावकीच्या आणि बांधाच्या वादाच्या असतात. जमीन विकून भावाला अद्दल घडविणारेही कमी नाहीत, तर खूपच वैताग झाला तर भावाचे खून केल्याच्या घटनाही घडतात. शेवगाव तालुक्यात अशाच एका वैतागलेल्या भावाने नामी युक्ती केली आहे. त्याने चक्क आपली जमीनच विकायला काढली असून तसे फलक शेतात … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 89 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

कुत्र्यांमुळे वाचले तरुणाचे प्राण अन्यथा….?नगर तालुक्यातील जेऊर येथील थरारक घटना

Ahmednagar News:नगर तालुक्यातील जेऊर येथे रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या कुत्र्यांमुळे त्याचे प्राण वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या हल्ल्यात मनोज अजमुद्दीन इनामदार (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरातील बेल्हेकर वस्ती येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरासमोरील आंब्याच्या बागेमध्ये … Read more

जिल्ह्यातील साडे नऊ लाख घरांवर फडकणार ‘तिरंगा’

Ahmednagar News:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात नगर जिल्ह्यातील ९ लाख ३९ हजार ४८१ घरांवर तिरंगा झेंडा फडकाविण्याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च समर्पण देणाऱ्या शहिदांच्या बलिदानचे स्मरण करीत या अभियानात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले … Read more

अरे अरे.…शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेला ‘तो’ कायमचाच…?

Ahmednagar News : मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान याच पावसाने आपल्या शेतातील पिके कशी आहेत याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा जोरदार धक्का बसून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. शिवदास … Read more

धनुष्यबाण आपलाच होता, आपला आहे आणि आपलाच राहणार…!’

Ahmednagar News:मी लवकरच आपल्या भेटीला येत आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या शिवसेनेची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे. धनुष्यबाण आपला होता, आपला आहे, आणि आपलाच राहणार आहे. असे मत माजी मुख्यमंत्री cयांनी व्यक्त केले.पारनेर येथे काल झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्याच्यावेळी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी मोबाईलद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी मोबाईलद्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन … Read more

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे नगरमध्ये सेलीब्रेशन…!

Ahmednagar News:आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये थेट जनतेतून सरपंच निवड, या निर्णयाला शिंदे सरकार मंत्रिमंडळाने मंजुरी देत त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे नगर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच कार्यकर्त्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे सरपंच … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 81 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

अरेअरे : ‘त्या’ आगीत अर्बन बँकेच्याशाखेसह किराणा दुकान व जीम खाक

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका चार मजली इमारतीला मध्यरात्री विजेच्या शार्टसर्किटमुळे आग लागून या इमारतीमधील किराणा दुकान, अर्बन को.बँक, जिम यांचे सुमारे पाच कोटी पेक्षा जास्त रक्कमेचे नुकसान झाले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पाच ठिकाणच्या अग्नीशामक दलाच्या जवानांनी रात्री बारा ते पहाटे पाचपर्यत अथक प्रयत्न केले. काल रात्री अकरा वाजण्याच्या … Read more

केवळ राजकीय सुडातून रूग्णालयास विरोध होत असेल तर ….

Ahmednagar Politics : पारनेर शहरात १ हजार १०० कोटी रुपयांचे अद्यावत रुग्णालय उभारण्याचा माझा मानस होता. परंतु या सामाजिक व विधायक उपक्रमाला विरोध व राजकारण होत असेल तर पारनेर शहर सोडून इतर ठिकाणी हे रुग्णालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेे. लंके प्रतिष्ठानला जागा देण्यावरून काल पारनेर बंद ठेवण्यात … Read more

नगर अर्बन बँकेला आगीची झळ, या गावात घडली घटना

Ahmednagar News:विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या नगर अर्बन बँकेच्या काष्टी शाखेला रात्री आगीच झळ बसली. काष्टीत अर्बन बँकेची शाखा असलेल्या एका इमारतीतील दुकानाला आग लागली. ती पसरत बँकेच्या शाखेपर्यंत आली. पहाटे आग अटोक्यात आणण्यात यश आले असून यात नेमके किती नुकसान झाले हे अद्याप समोर आले नाही.श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर अर्बन बँकेची शाखा आहे. … Read more

माजी राज्यमंत्री म्हणाले, सरकार कोसळणारच होतं, पण चार वर्षांनी

Ahmednagar News :राज्यातील सत्तांतराबद्दल राजकीय मंडळीची वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. राहुरीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, अशी आपल्याला शंका होतीच. पण ते चार वर्षांनंतर कोसळेल असे वाटत होते,’ असे वक्तव्य तनपुरे यांनी केले आहे.सत्तांतरानंतर तनपुरे यांनी राहुरी तालुक्यात पहिल्यांदाच कार्यकर्त्यांचा मेळावा … Read more