धक्कादायक : ओळखीच्यानेच घात केला अन वारंवार..?

Ahmednagar News:शहरात एका अल्पवयीन तरूणीवर ओळखीच्यानेच वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार बोल्हेगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी आणि पिडीत मुलीचे कुटुंब एकमेकांच्या ओळखीचे आहे. त्यामुळे आरोपी आणि पिडीतेची देखील ओळख होती. दि. १५ फेब्रुवारी रोजी पिडीत तरूणीला आरोपीने त्याच्या घरी बोलावत माझे … Read more

शेतातील विहिरीची पाहणी करणे बेतले ‘त्याच्या’ जीवावर ..?

Ahmednagar News:शेतात पाहणी करत असताना शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील चास शिवारात घडली. अरुण बन्सी गायकवाड (वय ४६, रा.चास ता.नगर) असे मयत इसमाचे नाव आहे.मयत गायकवाड हे चास गावठाणात राहत होते. ते नगर – पुणे महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर कामास होते. काल सकाळी ते मोटारसायकलवर गावच्या परिसरात असलेल्या ब्राम्हणदरा … Read more

साहेब ….आमच्या पोरांनाबी शिकू द्या…. कुठवर त्यांना जनावरे…?

Ahmednagar News:कोणताही अन्याय फक्त शेतकऱ्यांनीच सहन करायचा का? आमच्या पोरांनाबी शिकून एमएससीबी मध्ये जाऊ द्या की कुठपर्यंत त्यांना जनावरे वळायला पाठवता. जरा कंपनीचे लोड शेडिंग करून पहा जर याचा विचार झाला नाही तर आम्ही यापुढे कोणतेही बिल भरणार नाही. जो वसुलीला येईल त्यांना आमच्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा पारनेर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी … Read more

‘गाव तिथे शिवसेना शाखा, घर तिथे शिवसैनिक’ या तालुक्यात मोहीम

Ahmednagar News:कर्जत तालुक्यात शिवसेनेचा विस्तार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी व तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये ठाकरे यांना तालुका शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला तर शिवसेना सोडून गेलेल्यांचा … Read more

Ahmednagar Corona update : अहमदनगरमध्ये कोरोनाचे धुमशान पन्नाशीच्या उंबरठ्यावर…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 48 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून काल दिवसभरात 11 कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Balasaheb Thorat: ‘त्या’ प्रकरणात बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले सावध; म्हणाले,त्यांची जागा.. 

Balasaheb Thorat warned the Congress workers

 Balasaheb Thorat:  राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी नंतर आता प्रत्येक पक्षाने दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) 40 पेक्षा जास्त आमदार फोडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष दक्षता घेत आहे. यातच काँग्रेस (Congress) पक्षाचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील संगमनेर … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगरकरांनो, काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

Ahmednagar Corona Breaking:राज्यतील कोरोना रुग्णसंख्येची परिस्थिती काहीशी सुधारत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठी मात्र काळजी वाढविणारी बातमी आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे ३१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कथित तिसरी लाट ओसरल्यानंतरची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. यामध्ये नगर तालुक्यात सर्वाधिक सात रुग्ण आढळून आले आहेत तर नगर शहरात चार रुग्ण आहेत. याशिवाय पारनेर, राहाता व … Read more

Ahmednagar news : राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाच्या शर्यतीत, कोणते खाते मिळणार; अनेक चर्चांना उधाण 

in the race for Radhakrishna Vikhe Patil's ministerial post

Ahmednagar news : नुकतंच राज्यात सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचबरोबर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आतापर्यंत दुसरे कोणतेही खाते वाटप करण्यात आलेले नाही. नवीन सरकारमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातून अनेक जण मंत्रिपदासाठी दावेदार आहे. या दावेदारांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar district) राधाकृष्ण … Read more

जामखेड तालुक्यातील ‘त्या’ महाराजांचा चांदीचा मुकुट भरदिवसा लांबवला…!

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील कडभनवाडी येथील ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराजांचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी११वाजण्याच्या सुमारास घडली आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील साकेश्वर महाराज जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात देवाच्या मुर्तीवर चांदीचा मुकुट बसवलेला होता. सोमवारी सकाळी देवाचे भक्त नामदेव कडभने यांनी मंदिराची स्वच्छता करून मुकुट … Read more

जमीन खरेदीत प्राथमिक शिक्षकास घातला २६ लाखांचा गंडा..!

Ahmednagar News : एका प्राथमिक शिक्षकास जमीन खरेदी करण्याच्या प्रकरणात खरेदीसाठी दाखविलेल्या जमीनी ऐवजी ऐनवेळी दुसरीच जमीन खरेदी करुन देवुन सव्वीस लाख रुपयाची फसवणुक केल्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी प्राथमिक शिक्षक प्रशांत नजन यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पिराजी आप्पा पवार ( रा.शिक्षक कॉलनी), नवनाथ रामभाऊ पवार ( रा.नाथनगर, पाथर्डी) या दोघा विरुद्ध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सख्या भावांचा तलावात बुडुन मृत्यू ! वाचा कुठे झाली दुर्घटना

AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे बोरुडे तलावात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या संदिप व बापु अकोलकर या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की संदीप दत्तू अकोलकर (वय २९) व बाप्पू दत्तू अकोलकर (वय २७) हे सख्ये भाउ त्यांची शेती असलेल्या हाडे वस्ती जवळील बोरुडे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बहुचर्चित बालिका अत्याचार प्रकरणाचा निकाल लागला, आरोपीला ही शिक्षा !

Ahmednagar News:पारनेर तालुत्यातील पळशी येथे २०१६ मध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणाचा निकाल लागल आहे. सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या त्याच गावातील आरोपी पोपट शंकर साळवे याला दहा वर्षे सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा देण्यात आली. यातील आरोपी साळवे हा पीडित मुलीच्या वडिलांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करत होता. ८ … Read more

बनावट पदव्या देणाऱ्या अहमदनगरमधील संस्थचा भांडाफोड, पुण्यात गुन्हा

Ahmednagar News:संस्थेची अधिकृतपणे नोंदणी नसताना पैसे घेऊन अभियांत्रिकीच्या बनावट पदव्या देणाऱ्या अहमदनगर शहरातील एका संस्थेची पुण्यातील शिक्षकाने भांडाफोड केली आहे. या संस्थेविरूद्ध पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहमदनगरमधील भारतीय तकनिकी अनुसंधान आणि व्यावसाय प्रबंधन अध्यायन संस्था, युथ आयकॉन्स हेडक्वाटर्स, नगर-औरंगाबाद रोड यासंसथेची जाहिरात पाहून पुण्यातील शिक्षक अभिषेक सुभाष हरिदास (रा कोथरूड) यांनी … Read more

नीलेश लंके अधिवेशनाला गैरहजर, चर्चा तर होणारच…

Ahmednagar News : विधानसभेच्या आधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असतानाही राष्ट्रवादीचे काही आमदार गैरहजर होते. त्यातील काहींच्या गैरहजेरीला तशी सबळ कारणे होते. मात्र, त्यामध्ये नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील आमदार नीलेश लंके यांच्या गैरहजेरीची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. लंके आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात … Read more

‘तू’ अपशकुनी आहेस..! माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणत शिक्षिकेला…?

Ahmednagar News : आज आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी विवाहित महिलांना विविध कारणास्तव शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशीच घटना नगरमध्ये घडली आहे.घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दहा लाख रूपये आणण्यासाठी शिक्षिका असलेल्या विवाहितेचा तिच्या सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या … Read more

काय सांगता : साबण आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण..!

Ahmednagar News : सध्या अल्पवयीन मुलांचे अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत. नगर शहराजवळच्याउपनगरातील बोल्हेगाव फाटा येथील साई नगर परिसरातील साबण आणण्यासाठी दुकानात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. याबाबत सदर मुलीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची मुलगी घरातून साबण आणण्यासाठी दुकानात गेली होती. त्यानंतर बराच वेळ … Read more

केदारनाथ येथे दरड कोसळून नगर जिल्ह्यातील महिला भाविक ठार..! जखमी प्रवाशात जिल्ह्यातील चौघांचा समावेश

Accident

Ahmednagar News : केदारनाथ- बद्रिनाथ देवदर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या एका वाहनावर दरड कोसळल्याने श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील पुष्पा मोहन भोसले (वय ६२) यांचा मृत्यू झाला आहे. तर राम साळुंके (३८ वर्ष) रा. हिरडगाव (ता. श्रीगोंदा) यांच्यासह ९ प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये तीन प्रवासी हे नगर जिल्ह्यातील आहेत.या बाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंद्यातील काष्टी येथील पुष्पा … Read more

Radhakrishna Vikhe Patil: मोठी बातमी ..! राधाकृष्ण विखे-पाटील होणार विधानसभा अध्यक्ष ?; अनेक चर्चांना उधाण

adhakrishna Vikhe-Patil to become Assembly Speaker ?

Radhakrishna Vikhe Patil:  राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी नंतर अखेर शिवसेनाचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली आहे. याच बरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता नवीन मंत्रिमंडळामध्ये भाजपाकडून कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातून … Read more