अहमदनगर ब्रेकींग: चार वाहनांचा भीषण अपघात; दोन ठार, 15 जखमी
Ahmednagar Breaking :- ट्रक, क्रुझर, रिक्षा आणि दुचाकी या चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे ठार झाले असून सुमारे 15 प्रवासी जखमी झाले आहेत. अहमदनगर- सोलापूर महामार्गावरील कोकणगाव (ता. कर्जत) शिवारात रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये कोकणगाव येथील एकाचा व क्रुझर मधील एकाचा समावेश आहे. मृत व जखमींची नावे समजू … Read more