अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार ७९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९०१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक मोठा नेता ५० लाख रुपयांची खंडणी मागत आहे नाहाटांचे खळबळजनक आरोप…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातून भारत गॅस पाईललाईनचे काम सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराकडून एक मोठा नेता ५० लाख रुपयांची खंडणी मागत आहे. या खंडणीबहाद्दर नेत्याचे सर्व पुरावे गोळा केले असल्याने या नेत्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बुरखा फाडणार असल्याचा इशारा … Read more

तनपुरे कारखाना कामगारांची मुले धरणे आंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने दिवसेंदिवस कामगारांचे आंदोलन तीव्र होत असताना आता कामगारांच्या मुलांनी आंदोलनात उडी घेतली असून ३ सप्टेंबर रोजी राहुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांना कामगारांच्या मुलांनी निवेदन दिले असून या निवेदनात … Read more

प्रवरेच्या प्रवरेच्या आयात कामगारास डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी काळे फासलेआयात कामगारास डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी काळे फासले

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  डॉ.बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे मागील ५ वर्षातील थकीत देणी मिळविण्यासाठी विविध आंदोलन करून प्रवरेच्या कामगारांना चले जावचा इशारा देऊनही संलग्न संस्थेत कामावर आलेल्या हिशोबनिस अविनाश खर्डे यास संतप्त कामगारांनी काळे फासून निषेध व्यक्त केला. शुक्रवारपासून कामगारांची मुलेही आंदोलनात सहभागी होऊन तहसिल कार्यालयामोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 901 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी माजी आमदार कर्डिलेंचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतीसह नागरिकांच्या घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यातच जेऊर बायजाबाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह गावातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून संबंधित भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी निवेदनाद्वारे … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला साडेतीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे. अंकुश सोपान बर्डे (रा. बारागाव नांदूर ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एप्रिल 2018 मध्ये बर्डे व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून … Read more

लंकेच्या मालकीच्या ट्रकवर तहसीलदार ज्योती देवरेंनी केली कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  लोकप्रतिनिधींवर केलेल्या आरोपांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. दरम्यान आता तहसीलदार देवरे या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. तहसीलदार देवरे यांनी गणेश लंके यांच्या मालकीच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तहसीलदार ज्योती … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार १०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

तनपुरे कारखाना कामगार आक्रमक : आम्ही उपाशी अन ते तुपाशी अशी…

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार प्रश्नी सुरू केलेले आंदोलन दहाव्या दिवशी सुरू असून कारखान्याशी संलग्न संस्थानवर कामगारांनी मोर्चा काढून प्रमुख पदावर कार्यरत असलेले प्रवरेचे आयात कर्मचारी यांना ‘चले जावं’ चा नारा देऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. डाँ.तनपुरे कारखान्याकडे कामगारांची थकीत देणी मिळविण्यासाठी कामगारांनी गेल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 736 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ संपादका विरोधात पारनेर मध्ये गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तोंडी शिक्षकांविषयी अनुदार उद्गार घालून खोटी बातमी देणार्‍या औरंगाबाद येथील लोकपत्र चा संपादक रविंद्र तहकिक याच्या विरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून भारतीय दंड विधान … Read more

नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा ‘या’माजी आमदाराच्या प्रशासनाला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. स्थानिकांच्या मते ढगफुटीसदृश पाऊस होता. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सीना आणि खारोळी नदीला पूर आला होता या पुराचे पाणी जेऊर मधील व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानात घुसले … Read more

अन त्याने कारागृहातच केला ‘अन्नत्याग’…!

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- पत्नी व मुलांच्या भेटीसाठी त्याने वारंवार पाठपुरावा केला मात्र त्याला यश मिळाले नाही. शेवटी त्याने गेली ३ आठवड्यांपासून कारागृहातच अन्नत्याग केला. याबाबत सविस्तर माहिती अशी, एखाद्याच्या हातून गंभीर गुन्हा घडतो आणि त्यानंतर सारं आयुष्य बेचिराख होतं…संसारातून-मुलाबाळांपासुन दुर कैदेत रहावं लागतं. शिक्षा भोगताना अनेक महिने वर्षे उलटून जातात…समाजाचा दृष्टिकोन … Read more

शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थ एकटावले; संबंधितांवर कारवाईची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे वाळू मातीमिश्रीत लिलावामध्ये शेतीचा उतारा देऊन शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी वाळू तस्करांना मदत करून शासनाची दिशाभूल केल्याच्या संशयाच्या भोवर्‍यात सरपंचांसह महसूलचे अधिकारी, वाळू लिलावधारक अडकले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ डोंगरावर झाली ढगफुटी …?

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- सोमवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील मढी – मायंबा डोंगरावर ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने या परीसरातील पवनागीरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून लागवड केलेला कांदा पुरात वाहून गेला. सोमवारी रात्री सात वाजता सुरू झालेला पाऊस मंगळवारी नऊ वाजेपर्यंत कायम होता . रात्री एक वाजता पावसाने रौद्र … Read more

Ahmednagar News : पावसात ‘इतक्या’ जनावरांचा झालाय मृत्यू….

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- सलग दोन दिवस जिल्हयात पावसाची संततधार सुरू होती. यात विशेषतः शेवगाव, पाथर्डीमधील सर्व महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याने अनेक कुटुंबे स्थलांतरीत करावी लागली. तसेच नगर, नेवासा, राहुरी तालुक्यातील काही गावांत घरांची पडझड झाली. या अतिवृष्टीमुळे ३३३ पशुधन दगावले असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात अतिवृष्टीच्या … Read more

अरे बापरे..! या तालुक्यातील बारा गावांना पुराचा वेढा…

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- दोन दिवसांपासून शेवगांव – पाथर्डी तालुक्यातील डोंगर भागात कोसळणाऱ्या जोरदार पावसाने या दोन्ही तालुक्यातील अनेक ओढे, नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. त्यात अनेक बंधारे, पाझर तलाव ओव्हर फ्लो झाल्याने नदी काठी पूर स्थिती निर्माण झाली आहे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील डोंगरभागांत काल झालेल्या पावसामुळे शेवगाव तालुक्यातील नंदिनी … Read more