पाथर्डी तालुक्यात सिंचन विहिरीत घोटाळा : विभागीय आयुक्तांनी चौकशीसाठी केली तब्बल २५ अधिकाऱ्यांची नियुक्ती
अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील व्यक्तिगत लाभाच्या रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरींच्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी पाच जिल्हा परिषद गटांसाठी पंचवीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांनी केली आहे. सोमवारी (दि.१७) मार्चपासून ही पथके प्रत्यक्ष विहिरीवर जाऊन तपासणी करणार आहेत. पथकांनी रोजचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना द्यायचा आहे. यामुळे विंधन विहिरीच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ … Read more