खासदार सुजय विखें याना बदनाम करण्याचा प्रयत्न निषेधार्ह
अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात राजकीय आकसापोटी व सूडबुद्धीने काही समाजसेवकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असा आरोप पांगरमलचे सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी केला आहे. सरपंच आव्हाड म्हणाले, विखे हे नागरिकांना सुविधा पुरवतात आणि ती धमक त्यांच्यातच आहे हेच विरोधकांना खुपत आहे. ज्यांनी ही … Read more