Ahmednagar News : नवरात्रोत्सवापूर्वीच उन्हाची तीव्रता वाढली ! वाढत्या उकाडयाने नागरिक हैराण
Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामीण भागात गणेशोत्सव काळात झालेल्या पावसानंतर नवरात्रोत्सवापूर्वीच ऑक्टोबर हीट जाणवण्यास सुरुवात झाली असून, वाढत्या उकाडयाने नागरिक हैराण होत आहेत. ऑक्टोबर हीटचा चटका गेल्या तीन- चार दिवसांपासून सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याप्रमाणे यंदा पावसाळ्यातही उन्हाचा चांगलाच तडाखा बसत आहे. पावसाने उसंत घेतल्याने उकाड्यात वाढ झाली असून, कमालसह किमान तापमानातही वाढ … Read more