पारनेरमध्ये धुमाकूळ घालणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद
Ahmednagar News : पारनेर तालुक्यात धुमाकूळ घालणारी दरोडेखोरांची टोळीला पकडण्यात पारनेर पोलिसांना यश आले असून, या टोळीकडून पोलिसांनी तीन लाखांचे दागिने हस्तगत केले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारः दि. २७ जुलै २३ रोजी जवळा गावातील एका दाम्पत्याला चोरट्यांनी मारहाण करून घरातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचा ऐवज लुटून नेला होता. याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा … Read more