सुपा येथे पथदिव्यांसाठी तीन कोटी मंजूर : खा. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सुपा गावासाठी ना. राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यातून व शासनाच्या माध्यमातून पथदिव्यांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहकार्य व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशावरून व सुप्याचे माजी उपसरपंच तथा भाजयुमोचे तालुका सरचिटणीस सागर मैड यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर मजूर झाला असल्याचे खा. सुजय विखे यांनी … Read more

Ahmednagar : पालकमंत्री विखे पाटील येताच शेतकरी ढसाढसा रडू लागले ! विखे थेट शेतकऱ्यांच्या बांदावर, दिले ‘हे’ आश्वासन

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल (दि.३०) स्वतः गारपीटग्रस्तांच्या बांदावर जात नुकसानीची पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी संबंधितांना दिल्या. योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. दरम्यान विखे पाटील याना समोर पाहून शेतकऱ्यांना रडू कोसळले होते. विखे यांनी त्यांचे सांत्वन केले. अहमदनगर जिल्ह्यात … Read more

Ahmednagar News : नातवासाठी आजोबांनी केली पाठीची ढाल, लेकराला वाचवण्यासाठी पाठीवर झेलला गारांचा पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : रविवारी (दि.२६) गारपीटीने पारनेर तालुका चांगलाच झोडपून काढला. कोट्यवधींचे नुकसान झाले. यादरम्यान घडलेल्या एका घटनेनं मात्र सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्याच झालं असं की एका आजोबांनी आपल्या नातवाला वाचवण्यासाठी गारांचा पाऊस आपल्या पाठीवर झेलला. गारांपासून आपल्या नातवाचे त्यांनी संरक्षण केले परंतु त्यांची गारपिटीने त्यांची पाठ काळी निळी पडली होती. दादाभाऊ पांढरे असे … Read more

Parner News : नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

Parner News

Parner News : भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी रविवारी पारनेर तालुक्याच्या विविध भागांत गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करीत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आधार दिला. तालुक्यातील पारनेर शहरासह निघोज, पानोली, राळेगणथेरपाळ, जवळे, गुणोरे आदी गावांमध्ये गारपिटीमुळे शेतातील उभी पीके जमीनदोस्त झाली. त्यात शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल … Read more

Parner News : दुपारी चारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट सुरू झाली आणि…

Parner News

Parner News : अवकाळी पाऊस व गारपिकटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. प्रशासनाने सरसकट पंचनामे करावेत, केवळ पंचनाम्यांचा फार्स न करता शासनाने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भरपाई द्यावी, अशी मागणी आ. लंके यांनी या वेळी केली. तालुक्यातील पारनेर, पानोली, वडुले, सांगवी सुर्या, जवळे, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर … Read more

Breaking : गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या पोल्ट्रीतील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी, दुःखाचा डोंगर

Poultry

पारनेर तालुक्यातील जवळा, पानोली, सांगवी सूर्या, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गांजी भोयरे, पारनेर या परिसराला रविवारी (दि. २६) अवकाळी पावसासह गारपीटीचा मोठा फटका बसला. गारपिटीमुळे द्राक्ष बागांसह डाळींब, केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. कांदा पिकासह रब्बी हंगामातील इतर पिकांना फटका बसला आहे. दरम्यान गारपिटीमुळे पोल्ट्रीफार्ममधील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा ! महसूल मंत्री विखेंचे आदेश

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. पारनेर तालुक्यात मात्र गारपिटीने कहर केला. तालुक्यातील जवळा, सांगवी सूर्या, निघोज, वडनेर, सिद्धेश्वर वाडी, पानोली या प्रमुख गावांसह इतर दहा ते बारा गावांमध्ये जबरदस्त गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांचे हात तोंडाशी आलेले घास गेले आहेत. पपई, द्राक्षे, केली या बाग अक्षरशः झोपल्या आहेत. तूर, मका आदी पिके … Read more

पारनेरमधील माय-लेकरांचा अपघात नव्हे तर सुनियोजित हत्येचा कट होता ! तपासात धक्कादायक माहिती समोर

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेरमध्ये आईसह मुलाचा कार खाली चिरडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी किरण राजाराम श्रीमंदिलकर (वय २५, कुंभार गल्ली, पारनेर) यास अटक केलेली होती. पोलीस तपासादरम्यान प्रथमदर्शनी अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात हत्येचा सुनियोजित कट असल्याचे समोर आले आहे. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सूत्रे हलवत आरोपीस ताब्यात घेत तपासाची चक्रे फिरलवली. पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अघोरी उपाय करण्यास नकार देणाऱ्या सुनेचा पती, सासू आणि नणंदेकडून छळ

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : जादूटोणा करणाऱ्या महिलेने सांगितलेले उतारे टाकण्यास, सरबत पिण्यास नकार देणाऱ्या सुनेस मारहाण करणाऱ्या, मानसिक त्रास देणाऱ्या पती, सासू, नणंदेसह एका महिलेच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित सून शुभांगी साईनाथ औटी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सासू सुवर्णा विलास औटी यांचा दम्याचा आजार … Read more

Ahmednagar Breaking : जमिनीच्या वादातून नको ते घडलं ! एका क्षणात कुटुंब उद्ववस्थ झालं

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत वातावरण अगदीच गढूळ झाल्याचे दिसते. चोरी, दरोडे आदी काही घटना घडत असतानाच मागील काही दिवसात खुनाच्या भयंकर घटना घडल्या आहे. आता पारनेरमधील एका घटनेने जिल्हा सुन्न झाला आहे. कार अंगावर घालून आईसह चिमुरड्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. घराच्या जागेच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे समजते. शीतल अजित … Read more

पवार फॅमिलीने एकत्र यायला पाहिजे का ? आ. निलेश लंके यांच्या उत्तराने सर्वानाच धक्का ! चर्चांना उधाण

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात आ. निलेश लंके यांचे राजकीय वलय वाढलेले आहे. मागील काही दिवसापासून नगर च राजकरण म्हटलं की आ. लंके यांच्या चर्चेशिवाय ते पूर्ण होत नाही. सध्या त्यांच्याविषयी विविध अटकळी बांधल्या जात आहेत. ते विखेंविरोधात खासदारकी लढवणार, शरद पवार गटात जाणार, आ. लंके यांना आमदारकीलाच मोठी टक्कर मिळणार आदी चर्चा होत असतात. … Read more

Parner News : पारनेर मधील ‘कोरठण देवस्थानचा १५० कोटींचा…

Parner News

Parner News : प्रति जेजुरी नावलौकिक असलेल्या तीर्थक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा १५० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्षा सौ. शालिनी अशोक घुले व उपाध्यक्ष महेश शिरोळे यांनी दिली आहे. दरम्यान, श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या काळात यापुढे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाणार असल्याचीही माहिती अध्यक्षा सौ. घुले व विश्वस्त चौधरी … Read more

पारनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ! २ लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील पळशी शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ४ चोरट्यांनी दोघांना मारहाण करत २ लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३४२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रभाकर अण्णा गागरे यांनी फिर्याद दाखल केली. दरम्यान, या … Read more

आ. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश ! जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती जाहीर…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील ९६ मंडलांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली असून, या मंडलांमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या सवलती मिळणार आहेत. आमदार नीलेश लंके यांनी यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. जिल्हयातील एकाही तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्याने आ. नीलेश लंके यांनी त्याविरोधात आवाज उठविला होता. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ … Read more

Parner News : मांडओहळ धरणातून होत असलेला अनाधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करा

Parner News

Parner News : पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणातून होत असलेला अनाधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी खडकवाडीच्या सरपंच सौ. शोभा शिंदे यांनी उपअभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मांडओहळ धरणावर अनाधिकृत उपसा योजनांचे जाळे पसरले असून, पाणीपरवानगी एकाच्या नावावर घेऊन पुढे तो बागायतदार इतर शेतकऱ्यांना परस्पर फाटे फोडून पाणी विकतो, त्याची … Read more

Success Story Of Suhana Masale : पारनेरच्या चोरडियांनी खडतर परिस्थितीत सुरू केला सुहाना मसाला ! आज आहे कोट्यावधीची उलाढाल

Success Story Of Suhana Masale :- मसाले हे पदार्थ भारतीय खाद्य संस्कृतीतील किंवा भारतीय आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ असून मसाल्यांशिवाय आहार किंवा खाद्यपदार्थांची चव किंवा रंगत पूर्णच होऊ शकत नाही. मसाल्यांचा विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक मसाले ब्रँड आहेत. अनेक छोट्या मोठ्या कंपन्या देखील या क्षेत्रात असून भारतामध्ये मसाल्यांची बाजारपेठे फार मोठी आहे. परंतु … Read more

Parner News : पाऊस न झाल्याने पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न

Parner News

Parner News : पारनेर तालुक्यातील शहाजापूरजवळील श्रीक्षेत्र कौडेश्वर या ठिकाणी सुरू असलेल्या श्री माऊली कृपा गोशाळेत ६०० हून अधिक जनावरे असून, यावर्षी या परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने गोशाळेतील पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील डिसेंबर २०२२ ते ऑगस्ट २०१३ पर्यंत चारा विकत घ्यावा लागत होता; परंतु यंदा गणेशोत्सवाच्या काळात या परिसरात पावसाने … Read more

अहमदनगर : केंद्राच्या किमान निर्यातदर अध्यादेशाने कांद्याचे भाव गडगडले, शेतकरी संतप्त..पारनेरात होळी..सत्ताधारीही सरकारच्या विरोधात आंदोलनात

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील सप्ताहात कांद्याने उसळी घेतली. कांद्याचे भाव ५० ते ६० रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातवरण होते. परंतु केंद्र सरकारने वाढते भाव नियंत्रणात आणण्यासाठी किमान निर्यातदर अध्यादेश जारी केला. व त्यामुळे उसळी घेतलेले भाव कोसळले. याचा परिणाम काल रविवारी (२९ ऑक्टोबर) रोजी पारनेर बाजार समितीत कांद्याच्या भावावर झाला. भाव मोठ्या प्रमाणावर गडगडले. … Read more