कत्तलखाने बंद करा ! वारकरी संप्रदाय व हिंदू समाजाचा उद्या तहसीलवर मोर्चा
Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे खुलेआमपणे सुरू असलेले कत्तलखाने तालुका प्रशासनाने कारवाई करून तत्काळ कायमस्वरूपी बंद करावेत, कत्तलखान्यातून सोडवण्यात आलेल्या सर्व गाईंच्या चारा पाण्याची व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच गोरक्षकांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार (दि.४) रोजी पाथर्डी तहसील … Read more