Ahmednagar News : रेणुकामाता मंदिरात चोरी करणाऱ्यांच्या आरोपीना अटक ! शेतात पुरलेले मंदिरातील दागिने …

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील अमरापूर येथील सुप्रसिद्ध असलेल्या रेणुका माता मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गणपत कुंडलिक केदार ( वय ४६, रा. हत्राळ, सैदापूर,पाथर्डी), अजय छबू चव्हाण (वय २७), जॅक्सन उर्फ किशोर पुंजाराम जाधव (वय ३४, दोघे रा. माळीबाभुळगाव, ता. पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे असून, या घटनेत दोन … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीवर रात्री एक वाजता अत्याचार ! घराबाहेर बोलावून घेतले आणि कपाशीच्या शेतात…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : पाथर्डी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर रात्री एक वाजता अत्याचार करण्यात आला. रविवारी रात्री एक वाजता ही घटना घडली. मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुलगी व तिचे आई-वडील घरात झोपलेले होते. मुलीला दिपक श्रीकांत कराड याने घराबाहेर बोलावून घेतले वतिला घराशेजारील कपाशीच्या शेतात नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. मुलगी अल्पवयीन असून, … Read more

Ahmednagar News : खासदार विखे व माजीमंत्री कर्डिलेंमुळे गावागावांत एकच चर्चा; यायचं का देवदर्शनाला !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमधून गेल्या आठ पंधरा दिवसांपासून महिला भगिनींना शनिशिंगणापूर व शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाची मोफत व्यवस्था करून देण्यात आल्याने प्रत्येक गावात यायचं का देवदर्शनाला अशी एकच चर्चा सध्या महिला भगिनींमध्ये होत आहे. खासदार सुजय विखे पाटील व माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील सर्व लहान मोठ्या गावातील महिलांना देवदर्शनाची वारी … Read more

पाथर्डी – शेवगाव मतदार संघातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणी पदाधिकारी निवडीवरून पाथर्डी -शेवगाव मतदार संघातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वाद चिघळलेला असून दोन्ही गटांकडून एक दोन नावांना विरोध करण्यात आला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना शक्तिप्रदर्शनातून जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या पुढे व्यक्त केल्या असून निष्ठावंतांना न्याय देण्याची भूमिका मांडली. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील पदाधिकारी निवडीवरून नव्या जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आला. … Read more

Ahmednagar News : बोगस डॉक्टरवर करवाई करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील चितळेवाडी येथील एका बोगस डॉक्टरकडून मोहरी येथील एका गरीब कुटुंबातील महिलेच्या गुडघ्यावर चुकीचे उपचार केल्यामुळे संबंधित महिलेचा पाय काढण्याची वेळ आली. याबाबत सदर बोगस डॉक्टरसह त्याला गावात आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फुले, शाहू, आंबेडकर, साठे, कलाम विचार मंचच्या वतीने पंचायत समितीकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पाथर्डी पं. … Read more

Ahmednagar Politics : पाथर्डी – शेवगाव मतदारसंघातील पदाधिकारी निवडीला स्थगिती

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी जिल्हा कार्यकारणी, मोर्चा, आघाडी संघटनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्यानंतर पाथर्डी -शेवगाव मतदार संघातील पदाधिकारी निवडीला स्थगिती देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पदाधिकरी निवडीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे दिलीप भालसिंग यांनी सांगितले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २४ रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी प्रदेश … Read more

Ahmednagar News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वृद्धेश्वर देवस्थानसाठी ५० लाख मंजूर !

Ahmednagar News

Ahmednagar News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान येथील विकास कामासाठी व या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांच्या वाहनांची पार्किंगच्या व्यवस्थेसाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानच्या विकास कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे यांनीदेखील पालकमंत्री … Read more

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरी, इंजिन चोरी जाण्याचे प्रकार वाढले

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या दोन-तीन महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.. असे असतानाच करंजी गावासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरी, इंजिन असे अनेक शेतीसाठी लागणारे महत्त्वाचे अवजारे चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या चोरीच्या प्रकरणांमध्ये येथीलच काही भुरटे चोर सहभागी असल्याचे चोरी झालेल्या शेतकऱ्यांकडून बोलले जात असल्याने … Read more

आज कोण कोणत्या पक्षात आहे, हे कळेनासे झाले – खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : सत्ता ही विकासासाठी असते, हे राज्य व केंद्रातील सरकारने दाखवून दिले आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील गेल्या ३० वर्षांचा विकासकामाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या एक वर्षांच्या कालावधीत प्रामाणीकपणे केला आहे. आगामी वर्षभरात मतदारसंघाचे रस्ते व विजेचा प्रश्न मार्गी लावू, आज कोण कोणत्या पक्षात आहे, हे कळेनासे झाले आहे, त्यामुळे विचार … Read more

Ahmednagar Breaking : ग्रामपंचायतचे काम करणे सदस्यास भोवले, जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई !

Maharashtra News

Ahmednagar Breaking : पाथर्डी तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कडगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य दत्तू उर्फ दत्तात्रय रंगनाथ कोरडे यांनी ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या करारात व सेवेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन रकमा काढल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नुकताच पारित केला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कडगाव या ग्रामपंचायतीची सन … Read more

पाथर्डी तालुक्यातील त्या’ तोतया डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील चितळेवाडी येथील एक बोगस डॉक्टर वैद्यकीय परवाना तसेच डिग्री नसताना देखील खेड्यापाड्यातील भोळ्या भाबड्या लोकांवर चुकीचे उपचार करून जीवाशी खेळत असल्याने या तोतया डॉक्टरावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेवगाव येथील शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचार मंचाचे पदाधिकारी तसेच संस्थापक, अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश … Read more

विद्यार्थ्यांना टवाळखोरांकडून मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन आव्हाड, आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला, किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटवले, त्यानंतर तिसगाव येथील काही टवाळखोर तरुणांनी एकत्रित येत एका मिठाईच्या दुकानात घुसून किशोर बुधवंत व विशाल कारखेले, या दोघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी चोरट्यांना दानपेटी फुटलीच नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील वाघेश्वरी देवीच्या मंदिरातील दानपेटी पंधरा दिवसांपूर्वी आज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी देखील मोठी हळहळ व्यक्त केली पोलिस प्रशासनाने देखील घटनास्थळी येऊन चोरट्यांचा तपास सुरू केला. परंतु शुक्रवारी खांडगाव येथील शेतकरी तुकाराम वांढेकर यांच्या उसाच्या शेतात चोरी गेलेली दानपेटी आढळून आली आणि त्या दानपेटीतील पैसे देखील सुरक्षित … Read more

शेवगाव-पाथर्डी तालुक्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करा !

Ahmednagar News

Ahmednagar News : शासनाने शेवगाव पाथर्डी तालुक्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा मंगळवार दि. ५ सप्टेंबरला तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचे तूर, बाजरी, कपाशी पीक सस्नेह भेट आंदोलन करण्यात येईल. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केले. यावेळी काकडे म्हणाल्या की, शेवगाव-पाथर्डी तालुक्यात हलक्या प्रतीच्या जमिनी आहेत. त्यामुळे पावसाने मोठी ओढ दिल्याने पावसाअभावी पिके … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराफ व्यावसायिकास मारहाण ! आमच्या दुकानातील येणारे गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतो ?

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : आमच्या दुकानातील येणारे गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतो, या कारणावरून पाथर्डी शहरातील सराफ व्यावसायिक मोदक शहाणे (मानूरकर) यांना लोखंडी रॉड आणि गजाने बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेले मोदक शहाणे यांना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पाथर्डीतील सराफ व्यावसायिक जय बाळासाहेब शहाणे, राज बाळासाहेब शहाणे, बाळासाहेब भास्कर शहाणे … Read more

पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा; पिके धोक्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : पावसाळ्याचे अडीच महीने संपले. तरीही तालुक्यातील विहिरीचे पाणी वाढले नाहीत. पिके हिरवी दिसत असली तरी त्यांची वाढ खुंटली. आठवडाभरात पाऊस आला नाही तर पिके वाया जाणार हे नक्की. भर पावसाळ्यात बारा गावांना नऊ टँकरच्या चोवीस खेपाने पिण्याचे पाणी पुरविले जाते आहे. आणखी चार गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. बळीराजा आकाशाकडे … Read more

Ahmednagar News : वांबोरी चारीला सोमवारी सुटणार पाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी, नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातील ४५ गावांमधील १०२ पाझर तलावासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीला मुळा धरणातून सोमवारी पाणी सोडले जाणार आहे. वांबोरी चारी टप्पा दोन या योजनेचे लवकरच टेंडर काढून, नोव्हेंबर महिन्यात कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल. अशी महत्त्वपूर्ण माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी लाभधारक शेतकऱ्यांशी बोलताना दिली आहे. पाथर्डी तालुक्यातील … Read more

चुलत दिराने केला विवाहितेवर अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात चुलत दिराने महिलेवर अत्याचार केला आहे. नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्याला अटक केली आहे. घराशेजारी राहणाऱ्या चुलत दिरानेच पीडित महिलेशी अतिप्रसंग केला. मी लाईटचे काम करायला आलो असे सांगुन महिलेच्या घरात घुसला व तिच्याशी अंगलट केली. नको नको म्हणत … Read more