अहमदनगर ब्रेकिंग… कर्जाची नोटीस हातात पडताच शेतकऱ्यांची आत्महत्या
अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यातील केसापूर येथिल शेतकऱ्यांने सहकारी संस्थेची कर्जाची नोटीस आल्यानंतर मंगळवारी राञी शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की, केसापूर ता.राहुरी येथिल शेतकरी महादु सहादु कोतवाल (वय 82 ) यांनी दोन दिवसापुर्वी केसापूर सोसायटीचे थकीत … Read more