अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही  769 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

विवाहित तरुणाचा अपघातात मृत्यु

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरातील विवाहित तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १७ ऑगस्ट रोजी राहाता येथे घडली. शेटवाडी येथील वैभव शेटे(वय-२४ ) हा विवाहित तरुण राहाता येथे मित्राकडे कामानिमित्त गेला असता मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच मृत्यमुखी … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील सातशेहून अधिक गाव झाली कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-कोरोनाचा कहर राज्यात अद्यापही सुरु असून राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच आढळून येत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील ७२३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. नियमांचे काटेकोर पालन केल्याने या गावांमध्ये कोरोना हद्दपार झाला आहे. जिल्ह्यात एकूण १३१८ ग्रामपंचायती आहेत, तर १५९६ गावांची संख्या आहे. १३१८ ग्रामपंचायतींपैकी ५६९ ग्रामपंचायतींच्या … Read more

आज ६१२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५६८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ६१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ७११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 568 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल २९ तासांनी आढळला ‘त्या’ तरुणाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-मुळा धरणात बुडालेल्या येथील मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना पाण्यात बुडालेल्या राहुरीच्या तरुणाचा मृतदेह तब्बल २९ तासांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला. १५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता मुळा धरणाच्या चमोरी गेष्ट हाऊस समोरील पाण्यात ही दुदैवी घटना घडली. राहुरीतील हाॅटेलवर काम करणारे चार मित्र मुळा धरणावर … Read more

त्या दिवसापासून पुन्हा कडक निर्बंध लागू… वाचा काय म्हणाले राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच पुन्हा निर्बंध कडक होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि आपत्ती निवारण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. ‘प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले … Read more

धरणावर गेलेल्या चौघांपैकी एकाचा बुडुन मृत्यू..

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी असल्याने या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुळा धरणावर गेलेल्या चार तरुणांपैकी एकाच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. रावसाहेब भिमराज मते (वय ४०, रा. मुलनमाथा, राहुरी) असे त्याचे नाव आहे. हे सर्वजण राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करत होते. काल स्वातंत्र्यदिनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मुळा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ६३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णवाढ चिंताजनक, आज आढळले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 757 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना रुग्ण संख्येत अहमदनगर जिल्हा राज्यात सलग दोन दिवसांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात 4 हजार 415 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. एकीकडे राज्यात कोरोना आटोक्यात येत असतानाही अहमदनगरमध्ये रुग्ण संख्या वाढते आहे. याबाबत पालकमंत्री … Read more

धरणात बुडून एक युवकाचा मृत्यू तर दुसऱ्याला वाचविण्यात यश

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथे मुळा धरणात बुडून एका युवकाचा मृत्यू झला तर दुसऱ्या तरुणास वाचविण्यास यश आल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. 15 ऑगस्ट रोजी मुळाधरण परिसरात बरेच हौशी पर्यटक आले होते. त्यामध्ये राहुरी शहरातील तरुण फिरण्यासाठी आले होते. त्यातील दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.त्यातील एक जण बुडाला. तर दुसऱ्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ८०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९९ हजार ४६३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 864 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

‘ या’ शहरात बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील हनीफ शेख या शेतकऱ्यांच्या शेळ्यांना वरती शुक्रवारी 13 ऑगस्ट रोजी रात्री बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये चार शाळा दगावल्या असून सुमारे 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांमधून पिंजरा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राहुरी शहरांमधून मुळानदी गेल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती उसाचे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९८ हजार ६५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 953 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

‘त्या’ पोलीस कर्मचार्‍यांची तात्पुरत्या स्वरूपात निलंबनातून मुक्तता

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  जिल्हा पोलीस दलातील निलंबित झालेल्या दोन सहायक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचार्‍यांची तात्पुरत्या स्वरूपात निलंबनातून मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, तत्कालिन नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत … Read more

१९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहरातील विनोद सर्जेराव मोरे या १९ वर्षीय अविवाहित तरूणाने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी घडली आहे. विनोद सर्जेराव मोरे हा तरूण राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात आपल्या कुटूंबासह राहत होता. दिनांक १२ ऑगस्ट रोजी सायंकाळ पर्यंत तो घराबाहेर होता. … Read more