अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 723 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कुकडी प्रकल्पात १८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अक्षरश नद्या नाले दुथडी भरून वाहिले होते. मात्र पुन्हा एकदा वरुणराजाने पाठ फिरवली आहे. यातच अनेक धरणांमधील पाणीसाठी देखील खालावला आहे. कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असून, पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे. कुकडीत यंदा गेल्या … Read more

दुर्दैवी घटना: भावासोबत खेळताना विहिरीत पडली अन..!

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- भावासोबत खेळत असताना बारा वर्षाच्या बहिणीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला . ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दु. येथे घडली असून, साक्षी श्रीकांत शेळके असे त्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी निलेश शेळके यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खबर दिली असून, त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत … Read more

अतिवृष्टी ग्रस्त भागात सरसकट पंचनामे करा : घनश्याम शेलार

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  नगर -श्रीगोंदा मतदार संघातील आणि नगर तालुक्यातील आगडगाव, देवगाव, रतडगावमध्ये अतिवृष्टी होवून पाच दिवस झाले तरी पंचनामे झालेले नाहीत. राजकीय नेत्यांनीही या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. नश्याम शेलार यांनी गावांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याबाबत तहसीलदारांना सांगितले. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वरीष्ठ … Read more

आमदार पाचपुते म्हणतात: सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- तालुक्यातील जनता सुज्ञ असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे हे खरे असेल, तर ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी सर्वांनी जोमाने तयारीला लागावे. तालुक्यातील मायबाप जनतेच्या बळावर २०२४ ची कुस्ती देखील मी निकाली काढल्याशिवाय राहणार नाही. कारण सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही असे कोणाचेही … Read more

विकास कामामध्ये अडथळा आणण्यात काहींचा हातखंडा – आ.बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-आज दि. ०३ सप्टे २०२१ रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण देवदैठण येथे करण्यात आले यावेळी बोलताना आमदार बबनराव पाचपुते म्हणाले की कोरोना मुळे निधी आणण्यात अनेक अडचणी येत असताना देखील तालुक्यामध्ये भरघोस विकास निधी आणण्याचे काम आपण केले आहे. तालुक्यात विकास कामे जोरात चालू असताना काही लोकांच्या … Read more

ठेकेदारास कोणी किती लाख मागितले ? हवेत गोळीबार करण्याऐवजी त्यांनी नाव जाहीर करा !

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा शहरातुन गॅस पाईपलाईन नेण्यासाठी ठेकेदारास कोणी किती लाख मागितले याची चौकशी करावी. जो दोषी असेल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. आरोप करणाऱ्याने हवेत गोळीबार करण्याऐवजी नाव जाहीर करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी केले. मी श्रेय मिळावे म्हणून राजकिय जीवनात कोणतेच काम केले … Read more

‘ती’ जबाबदारी आमदार बबनराव पाचपुतेंची !

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुल जगताप हे आमदार असताना बबनराव पाचपुते हे पाणी प्रश्नी जगतापाना जबाबदार धरायचे. आता श्रीगोंद्याला पाणी देण्याची जबाबदारी आमदार बबनराव पाचपुते यांची आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना मारला. शेलार म्हणाले मी श्रेय मिळावे म्हणून कोणतेच काम केले नाही. पाणी प्रश्न माझी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार ७९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९०१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक मोठा नेता ५० लाख रुपयांची खंडणी मागत आहे नाहाटांचे खळबळजनक आरोप…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातून भारत गॅस पाईललाईनचे काम सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराकडून एक मोठा नेता ५० लाख रुपयांची खंडणी मागत आहे. या खंडणीबहाद्दर नेत्याचे सर्व पुरावे गोळा केले असल्याने या नेत्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बुरखा फाडणार असल्याचा इशारा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 901 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार १०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 736 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

Ahmednagar corona today : जिल्ह्यात आज वाढले ८६४ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ११ हजार ३७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 864 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

बाळासाहेब नाहाटा झाले आक्रमक म्हणाले शेतकऱ्यांची…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे तालुक्यात शेतकऱ्यांची वीज बिले थकीत असल्याचे कारण देऊन कार्यकारी अभियंता यांनी तोंडी आदेश देत थेट ट्रान्सफार्मर बंद करण्याची कारवाई सध्या वीज कंपनीकडून सुरु आहे. शेतकऱ्यांची वीजतोड थांबवा अन्यथा कंपन्यांचा वीज पुरवठा तोडण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे. तालुक्यात विजेसंदर्भात … Read more

Ahmednagar Police : जिल्ह्यातील या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  जिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यातंर्गत पोलीस निरीक्षक , सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी रात्री याबाबत आदेश काढले. नऊ निरीक्षक, 17 सहायक निरीक्षक व 20 उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा यामध्ये समावेश आहे. पोलीस अधिकारी, कंसात बदलीचे ठिकाण – पोलीस निरीक्षक- सुधाकर … Read more

Ahmednagar corona news today : जिल्ह्यात आज 887 रुग्ण वाढले जाणून घ्या तुमच्या भागातील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ५५९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १० हजार ६६८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more