पहिल्याच टप्प्यात ऊस जावा यासाठी साखर कारखान्यावर सभासदांच्या रांगा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- भल्या पहाटे नागवडे सहकारी साखर कारखान्यावर सभासदांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. या रांगा आपला ऊस पुढच्या गळीत हंगामात पहिल्याच टप्प्यात जावा यासाठी लागल्याचे दिसून आले. दरम्यान एका दिवसात तब्बल साडेतीन हजार सभासदांनी सव्वादोन हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद दिली. श्रोगोंद तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्यावर आजही शेतकऱ्यांचा … Read more

जिल्ह्यात राबविले जाणार एक व्यक्ती एक झाड अभियान

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनासाठी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. येत्या वटपौर्णिमेपासून (ता. २४) जिल्ह्यात ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभाग याबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध ठेवुन बलात्कार,मोबाईलमध्ये शुटिंग….

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध ठेवुन वेळोवेळी बलात्कार केला तसेच मोबाईल मध्ये त्याचे चित्रीकरण केले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवुन वेळोवेळी शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडले. यावरुन एका विरुध्द बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलापूर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस रोहीत शाम भिंगारदीवे रा. … Read more

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपींना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. यातच दरोडा, लुटमारी, आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे आता पोलीस देखील गुन्हेगारांना पकडण्यासाठी सक्रिय झाले आहे. नुकतेच दोघा दरोडेखोर आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असल्याची घटना श्रीगोंदा मध्ये घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथे … Read more

आज ५११ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६२१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५११ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६६ हजार २८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आता वाढताना दिसत आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 621 रुग्ण वाढले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सभामंडपासाठी आ. पाचपुतेंच्या निधीतून १० लाखांचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नगर तालुक्यातील वाळकी येथील श्रीराम मंदिरातील सद्गुरू (स्व.) महेंद्रनाथजी महाराज यांच्या समाधीस्थळासमोरील सभामंडपासाठी श्रीगोंद्याचे आ. बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून १० लाखांचा निधी मंजूर केला आहे. तशा प्रकारचे पत्र त्यांनी नाथसेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. लवकरच आता या सभामंडपाचे काम मार्गी लागणार आहे. स्व. महेंद्रनाथजी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आज थोड्या प्रमाणात वाढली आहे.  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दररोज पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळत होते त्यात आता वाढ झालीय. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 679 रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

ठेवीदारांना गंडा घालणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ‘अर्धनग्न आंदोलन’

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात ठेवीदारांना लाखोंचा गंडा घालून पसार झालेल्या काष्टी येथील धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा ज्योती गवळी व रमेश गवळी या दाम्पत्यास तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ठेवीदारांनी अर्धनग्न आंदोलन केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, गवळी दाम्पत्याने पतसंस्थेत ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एक वर्षापूर्वी सहायक निबंधक रावसाहेब खेडेकर … Read more

आज ३७९ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४३७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- जिल्ह्यात आज ३७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६५ हजार ९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४३७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरू लागली असल्याचे दिलासादायक चित्र समोर येत असताना जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण कमी होत असतानाच, बेलवंडी येथे मात्र संख्या कमी होत नसल्याने गावकरी व प्रशासन चिंतेत आहे. तालुक्यात काष्टीनंतर आता बेलवंडी आर्थिक सुबत्ता असणारे गाव होत … Read more

दैनंदिन व्यवहार सुरु करण्यास परवानगी असली तरी नियमांचे पालन बंधनकारक: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी … Read more

विवाहित महिलेशी लगीनगाठ बांधण्यासाठी मजनूने केला भलताच प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  प्रेमासाठी मजनू आशिक काहीही करायला तयार होत असल्याचे तुम्ही अनेक सिनेमामध्ये पहिले असेल. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. औरंगाबाद येथील एका विवाहित महिलेने आपल्या सोबतच लग्न करावे याकरिता तिच्या सहा महिन्याच्या वर्षाच्या मुलाचे अपहरण करून कार मधून घेऊन चाललेल्या एका व्यक्तीला श्रीगोंदा पोलिसांनी नगर दौंड रस्त्यावरील … Read more

आज ६९३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६७२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६३ हजार ३२९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६७२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण ! वाचा अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मागील चोवीस तासांत 672 ने वाढली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत शहर व तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कडक निर्बंध हटविल्यानंतर आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 769 रुग्ण वाढले आहेत.  जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय वाढलेली रुग्ण संख्या पुढील प्रमाणे आहे –  ahmdnagar corona update अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

श्रीगोंदा पोलिसांनी 60 दिवसात वसूल केला 35 लाखांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तसेच कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले होते. मात्र तरीही बेफिकीर होऊन फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. व त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला होता. यातच श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांनी दोन महिन्यांच्या कोरोना लाॅकडाऊन काळात ४ हजार ७३९ … Read more

औरंगाबादच्या त्या अपह्रत मुलाची बारा तासानंतर सुखरूप सुटका

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- औरंगाबाद येथील बजाज नगरमध्ये राहणाऱ्या एका ६ वर्षीय मुलाचे अपहरण करून पळून जाणाऱ्या आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या १२ तासात जेरबंद  करून औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सागर आळेकर असे आरोपीचे नाव आहे.श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना औरंगाबाद येथील एका ६ वर्षीय मुलाचे श्रीगोंदा शहरातील सागर आळेकर याने … Read more