अजूनही काही लोकांना हे मान्य नाही की आमदार आहे म्हणून !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- “मी जरी हंग्याचा असलो, तरी मी या तालुक्याचा आमदार आहे, बरोबर आहे ना ? अजूनही काही लोकांना हे मान्य नाही की आमदार आहे म्हणून !” असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. पारनेर शहरातील प्रभाग … Read more

कार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. पहाटे अडीच वाजता पूजेला सुरुवात झाल्यानंतर 3.30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाच्या लाईव्ह दर्शनासह महापूजेचा हा सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्र्यांसोबत श्रींच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली … Read more

चिंताजनक : चोवीस तासांत जिल्ह्यातील ‘इतक्या’ कोरोना रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे चोवीस तासांत आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ९२० झाली आहे. दिवसभरात नवे २७३ पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील सर्वाधिक ४५ नगर शहरातील आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्या होत्या. आता चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट … Read more

ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2019-20 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना बुधवारी मंत्रालय येथे घोषित करण्यात आला. कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या पुरस्काराची घोषणा केली. संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत … Read more

साईभक्‍तांच्‍या सेवेकरीता हेल्‍पलाईन कक्ष सुरु

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर हि धार्मिक स्थळे खूली करण्यात आली आहे. यातच जगप्रसिद्ध शिर्डी येथील साईबाबांचा दरबार देखील खुला करण्यात आला आहे. साईंच्य दर्शनाचा लालभ घेता यावा तेही सोईस्करररीत्या यासाठी आता हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला … Read more

तीन तोंडी सरकारच्या घोषणे’ चे श्राद्ध घालून केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनामुळे आर्थिक हतबल झालेल्या नागरिकांना महावितरणने वाढीव वीजबिले पाठवून शॉक दिला आहे. आधीच कोरोनामुळे गेली अनेक महिने नागरिकांच्या हाताला कामे नसल्यानी अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यातच 100 युनिट मोफतची घोषणा केलेल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. यामुळे अडचणीत सापडलेले नागरिकांकडून महावितरण सक्तीने वीजबिल वसुली … Read more

23 हजार ग्राहकांकडे 30 कोटी थकबाकी

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे जगावर आर्थिक संकट ओढवले आहे, आजही संपूर्ण जग या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. जनता या आर्थिक संकटाला तोंड देत असताना सध्या राज्यात वाढीव वीजबिलांचा प्रश्न ग्राहकांना भेडसावत आहे. ग्राहकांकडून वीजबिलांची थकबाकी जमा केली गेली नसल्याने यामुळे महावितरण देखील आर्थिक संकटात सापडले आहे. जिल्ह्यात सगळीकडेच हीच परिस्थिती … Read more

69 व्या वर्षी न थकता त्यांनी कळसुबाई सर केले

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  प्रतिवर्षी महाराष्ट्रातील एका किल्ल्यावर व्यसनमुक्त युवक संघाचे युवक प्रतापी संस्कार शिबिर होत असते. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातील युवक या शिबिरात सहभागी होतात व व्यसनमुक्तीचा संकल्प करतात. व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक संतवीर वारकरी बंडातात्या कराडकर यांनी वयाच्या 69 व्या वर्षी न थकता अडीच तासांत आपल्या 100 व्यसनमुक्त युवक सहकार्‍यांसोबत … Read more

आज ३३७ रुग्णांना डिस्चार्ज तर २७३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ३८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७३ ने वाढ … Read more

इंदुरीकर खटला! पुढील सुनावणी पूर्वी सरकारी वकिलांची नेमणूक करा

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कीर्तनातून ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाकडे नगरकरांसह अनेकांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान इंदोरीकर यांच्या प्रकरणाला आज (बुधवार ता.25) नवीन मिळाले. या प्रकरणाच्या सुनावणी आधी अचानक सरकारी वकिलांनी माघार घेतल्यामुळे गोंधळ उडाला. यामुळे पुढील सुनावणी पूर्वी … Read more

रस्त्याच्या कामासाठी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्याबरोबरच नगर शहरातील अनेक रस्त्यांची नादुरुस्त अवस्था पाहून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात चीड निर्माण झाली आहे. यातच दरदिवशी या नागरी समस्येसाठी शहरात आंदोलने करण्यात येत आहे. यातच आज शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनातच आंदोलन करण्यात आले आहे. बोल्हेगाव येथील गणेश चौकातील रस्त्याच्या कामासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त यांच्या दालनांमध्ये ठिय्या आंदोलन सुरू … Read more

गेली सात वर्षे महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- लोकप्रतिनिधीमुळे राष्ट्रीय महामार्ग 160 या शिर्डी नगर रस्त्यासाठी चारशे तीस कोटी मंजूर झाले. पण या रस्त्याला आजपर्यंत ढबू देखील मिळाला नाही. याचा अर्थ येथील आजी माजी आमदारांसह खासदारही झोपलेले आहेत का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग साहनी यांनी केला आहे. गुजरात मध्यप्रदेश यांना जोडणार्‍या महामार्गावरून सुट्टीच्या कालावधीत … Read more

खासदार अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनीतीकार नेते गमावले आहेत, अशा शब्दांत आपल्या शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत. खासदार अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्री. थोरात म्हणाले की, … Read more

विषारी गवत खाल्याने पाच गायींचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची संकटे काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. नुकतीच विषारी गवत खाल्याने कोपरगाव तालुक्यात गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील आबासाहेब भडांगे यांच्या चार गायी दगावल्या तर अंजनापूर येथील संजय गोरक्षनाथ गव्हाणे यांची एक गाय … Read more

या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांच्या पार

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे. नुकतीच नेवासा तालुक्यात दोन दिवसांत 36 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 2642 झाली आहे. सोमवारी तालुक्यातील 14 गावांतून 20 करोना संक्रमित आढळले तर मंगळवारी 16 संक्रमित आढळले. … Read more

करोना रुग्णांचा आलेख वाढतोय; महसूलमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे व वाढणार्‍या थंडीमुळे करोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना करोनापासून दूर ठेवण्याकरिता प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब … Read more

कृषिकन्या वैष्णवी हराळ हीने साकारला गुंडेगावचा नकाशा

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील विद्यार्थिनी वैष्णवी रतन हराळ हिने रांगोळीद्वारे गावचा नकाशा सादर केला. या प्रतिकृतीत तिने गावचे चित्रण रेखाटले. या नकाशाद्वारे तिने गावातील मंदिरे, शेती, विहिरी, बस स्थानक, दवाखाना यांचे चित्रण रेखाटले. या भव्य नकाशाद्वारे तिने गावाची धार्मिक, … Read more

अहमदनगर महाविद्यालयाचा एम.एस.सी कॉम्प्युटर सायन्सचा 100 टक्के निकाल

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- पुणे विद्यापीठाच्यावतीने नुकतीच जाहिर झालेल्या एम.एस.सी कॉम्प्युटर सायन्स परिक्षेमध्ये अहमदनगर महाविद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल 100 टक्के लागला असून यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सय्यद रज्जाक, उपप्राचार्य ए.व्ही.नागवडे, डॉ.बी.एम.गायकर सर्व विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत … Read more