उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू ; नातेवाईकांनी डॉक्टारला दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- डॉक्टर हा देव नाही मात्र रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी नक्कीच प्रयत्नांची बाजी लावत असतो. कोरोनाच्या संकटमय काळात देखील या कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र अशाच डॉक्टारांना मारहाण झाल्याची घटना महसूलमंत्री थोरात यांच्या संगमनेरात घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील … Read more

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; घरात घुसून 50 हजार चोरले

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच नगर शहरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच शहरातील एका घराच्या खिडकीचे ग्रिल उचकाटून चोरट्यांनी … Read more

ग्रामस्थांनी बंद पाडले महामार्गाचे काम

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वतयार रस्त्यांची अक्षरश दुर्दशा झाली आहे. ठिकठकाणी खड्डे पडलेले आहे. यामुळे दरदिवशी अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. यातच आश्वासने देऊन काम न करणे अशा समस्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यातच कोपरगाव मध्ये ग्रामस्थांनी एका महामार्गाचे काम बंद पाडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार , नग्नावस्थेतील फोटो तिच्या मोबाइलवर पाठवुन …

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  एका तरुणीवर लग्नाचे अमिष दाखवुन बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्तापित केले आणि नजर चुकवुन नग्न अवस्थेत फोटो काढले. हा खळबळजनक प्रकार नगरमध्ये घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादी वरून आरोपी तरुणविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी कि फिर्यादी मुलगी (वय-२७ वर्षे, रा.- मु.पो.शेकापुर, ता-आष्टी, जि- … Read more

माजी सरपंचाकडून गावठी कट्टा, तलवार, दांडक्यांने मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जातेगांवमध्ये भाऊबंदकीमधील वाद विकोपाला गेला असून माजी सरपंचांच्या मुलाचे डोके पिस्तुलाच्या बटने डोके फोडणाऱ्या भानुदास पोटघन व त्यांच्या पत्नीला गावठी कटटा, तलवार तसेच लाकडी दांडक्याचा धाक दाखवित मारहाण केल्याचा गुन्हा सुपे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात भानुदास रामचंद्र पोटघन (वय ६६ रा. जातेगांव) यांनी फिर्याद दाखल … Read more

हेलिकॉप्टर सफरीबाबत खुलासा झाल्यानंतरही शिळ्या काढिला ऊत कशाला ?

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- नगर शहर शिवसेनेत गट तट आता नाहीत . शिवसैनिकातील नाराजी नाट्य आता पूर्णपणे संपलेले आहे . शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याबाबत शहर शिवसेनेत कधीच नाराजी नव्हती . त्यांना पदावरून हटविण्याबात आमच्यात कधी चर्चाच झालेली नसताना व स्थानिक आमदारांची सरचिटणीस मिलिंद नार्वेकर साहेबांसोबत झालेली हेलिकॉप्टर सफर याबाबत पक्षश्रेष्ठीकडून … Read more

कोरोनाच्या संकटकाळात बुथ हॉस्पिटल गोर-गरीबांसाठी मोठा आधार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-अल्फा ओमेगा ख्रिश्‍चन महासंघ या देशव्यापी संघटनेच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यसेवेत उत्कृष्ट काम करणार्‍या शहरातील सॅलवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटलला भारतरत्न मदर टेरेसा सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी अमोल … Read more

निमगाव वाघा येथे सुरु होणार्‍या वाचनालयाच्या फलकाचे अनावरण

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नव्याने सुरु होणार्‍या धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या फलकाचे अनावरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राळेगण सिध्दी येथे झाले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, वृक्षमित्र तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे राज्य अध्यक्ष आबासाहेब मोरे, चिपळूण येथील वरिष्ठ … Read more

जिल्हाधिकारी कार्यालया जवळ माजी सैनिक व शेतकरी कुटुंबीयांचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- बंद करण्यात आलेल्या शेत जमिनीचा वहिवाटीचा रस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या परिसरात माजी सैनिक व शेतकरी कुटुंबीयांनी उपोषण केले. या उपोषणात सुनीलदत्त आंधळे, महाळसाबाई ठाणगे, प्रकाश खांडगे, मेजर संदीप लगड, शिवाजी कुंदार्डे आदी सहभागी झाले होते. उपोषण कर्त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की, कामरगाव … Read more

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावणार्‍या नगरसेवकांचा नागरी सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-काटवन खंडोबा रोड येथील साई कॉलनीचा एक वर्षापासून असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रलंबीत प्रश्‍न नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मंगलाताई लोखंडे व परेश लोखंडे यांनी सोडविल्याबद्दल त्यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी साई कॉलनीचे अध्यक्ष वैभव चव्हाण, अनिल दारकुंडे, संतोष दारकुंडे, जयश्री दारकुंडे, मंदा वाळके, संगीता दारकुंडे, वैभव चव्हाण, … Read more

साखर कारखान्याच्या परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील चार ही साखर कारखान्यावरील सर्व अवैध धंदे दारू, मटका, जुगार, सोरट, हे बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटना च्या जिल्हा अध्यक्ष अनिल (दादासाहेब) पाडळे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे व बेलवंडी पोलीस ठाणे येथे … Read more

आजोबाने बिबट्याच्या तावडीतून नातवाला सोडवले

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. प्राण्यांना भक्ष करणाऱ्या बिबट्याने मानवी वस्तीकडे आपली वाटचाल केली आहे. यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच तिसगावमध्ये बिबट्याने एका बालकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान आजोबाने प्रतिकार केल्यानंतर बिबट्याच्या तावडीतून … Read more

दुर्बिणीद्वारे कावीळ कमी करण्याची शस्त्रक्रिया सुरू

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- शहरातील पोटविकार तज्ञ डॉ. राजेंद्र गुंजाळ यांच्या गुंजाळ पोटाचे हॉस्पिटल येथे नेहमीच अद्यावत आणि आधुनिक आरोग्यसेवा जिल्ह्यातील रुग्णांना मिळत आहे. त्यातच डॉ. गुंजाळ यांनी जिल्ह्यात प्रथमच ईआरसीपी म्हणजे दुर्बिणीद्वारे कावीळ कमी करण्याची शस्त्रक्रिया सुरू केली आहे. ही शस्त्रक्रिया विना टाक्याची असून, पित्तनलिकेतील अडथळ्यामुळे होणारी कावीळ या शस्त्रक्रियेने कमी … Read more

कष्टकऱ्यांची भाऊबीज हा कष्टाला प्रतिष्ठा देणारा उपक्रम – आ. विखे

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-ऊस तोडणी मजूरांसाठी कष्टकऱ्यांची भाऊबीज या उपक्रमातून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम झाले असल्याचे समाधान भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मित्र मंडळाच्या वतीने ऊस तोडणी कामगारांसाठी कष्टकऱ्यांची भाऊबीज या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ऊसतोड मजूरांना … Read more

साखर कारखान्याच्या परिसरातील अवैध धंदे बंद करा

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील चार ही साखर कारखान्यावरील सर्व अवैध धंदे दारू, मटका, जुगार, सोरट, हे बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अनिल पाडळे यांनी केली आहे. पाडळे यांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाणे व बेलवंडी पोलीस ठाणे येथे निवेदन दिले असून तातडीने कारवाई करण्यात यावी … Read more

आठवडे बाजार सुरु नसल्याने नागरिकांचे होतायत हाल

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे नगर तालुक्‍यातील अनेक गावांत आठवडे बाजार बंद करण्यात आले होते. त्यातील काही बाजार चालू झाले. मात्र, गुंडेगावचा आठवडे बाजार अद्याप सुरू न केल्याने येथील शेतकरी व गामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामपंचायतीने आठवडे बाजार तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. गुंडेगाव बाजारपेठेत उलाढाल मोठी होते. … Read more

विजेचा लपंडाव थांबवण्यासाठी ट्रान्सफाॅर्मर हवेत

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-राहुरी तालुक्यातील वांबोरी भागातील ट्रान्सफाॅर्मर ओव्हरलोड झाल्याने विजेचा खेळखंडोबा होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा त्रास थांबवण्यासाठी जास्त क्षमतेच्या नवीन ट्रान्सफाॅर्मरची तरतूद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे एका केली. निवेदनात म्हटले आहे, मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचा कारभार सुरू असताना वांबोरी भागातील अर्चना … Read more

मारहाण भोवली.. शहरात कचऱ्याचे साम्राज्य

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटमय काळात शहर स्वछतेसाठी झटणाऱ्या महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना शहरात घडली होती. या मारहाण प्रकरणामुळे संतप्त कामगार युनियनने या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी एकदिवसीय लाक्षणिक संप केला. त्यामुळे शहरातील कचरा उचलणे, तसेच झाडलोटची कामे बंद असल्याने शहरात अस्वच्छता होती. याप्रकरणी कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी … Read more