धक्कादायक बातमी … तरुणीला मुंबईत बोलावून बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- गेट-टुगेदरच्या नावाखाली राहुरीतील तरुणीला मुंबईत बोलावून तिच्यावर ११ जानेवारी ते १७ जुलै या कालावधीत वेळोवेळी बलात्कार करण्यात आला. तरूणीच्या फिर्यादीवरून विनायक तडसे (नवी मुंबई) याच्यावर राहुरी पोलिसांनी बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तालुक्यातील एका महाविद्यालयात ही तरुणी शिक्षण घेते. विनायकने तिला गेट-टुगेदरसाठी बोलावून घेतले. तिचे नको त्या अवस्थेत … Read more

आता बिबट्याचा शोध घेण्यासाठी आता ड्रोनचा वापर

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील मढी केळवंडी याठिकाणच्या दोन  चिमुकल्यांना बिबट्याने भक्ष केल्यानंतर वन विभाग सतर्क झाला असून बिबट्याचा शोध घेण्यासाठी व त्याला पकडण्यासाठी वन विभागाने जळगावहुन स्पेशल पथक बोलावले असुन ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेतला जात असल्याची माहीती तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघूलकर यांनी दिली आहे .मढी सावरगावघाट परिसरात सहा पिंजरे तसेच सहा … Read more

धक्कादायक :आईच्या हातातून चिमुकल्याला बिबट्याने पळवले

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गाव अंतर्गत च्या पानतास वाडी शिवारात तारकनाथ वस्ती वरील सार्थक संजय बुधवंत या चार वर्षा च्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेले. पळवून घेवून जात असताना आई सुनंदा ने बिबट्याचे शेपूट ओढून धरले. मात्र आईचे हे प्रयत्न तोकडे पडले. सव्वा सात वाजण्याच्या सुमारास सदर हृदय हेलावणारी … Read more

एमआयडीसीमध्ये पाण्याचा ठणठणाट

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- मुळा धरणावरुन एमआयडीसीसाठी होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून, उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पिण्याचे पाणी नसल्यामुळे कंपन्यांना टॅकरने पाणी आणावे लागते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रशन निर्माण होतो. गेल्या १५ दिवसांपासून एमआयडीसीमध्ये थेंब भरही पाणीपुरवठा झालेला नसल्यामुळे … Read more

मनपाचा ‘त्या’ हॉस्पिटलला दणका

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-कोरोना लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना भरमसाठ बिले आकारून त्यांची लुटालूट करणाऱ्या रुग्णालयांना दणका देण्याचे काम नगर महापालिकेने सुरू केले आहे. शहरातील एकूण 10 हॉस्पिटल्सने रुग्णांकडून जादा आकारलेले २९ लाख १२ हजार ३९० रुपये संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात सात दिवसात जमा करण्याचे आदेश महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य … Read more

बिबट्याने उडविली या तालुक्यातील नागरिकांची झोप

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी शहररासह अकोला भागात मंगळवारी दुपारनंतर  व रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याच्या बातमीने तालुका भितीच्या सावटाखाली गेला आहे. शहरातील पहाटे व्यायामासाठी जाणारे लोक आता घराच्या बाहेर पडत नाहीत. शेतकरी एकटा शेतामधे जायला घाबरत आहे. रात्रभर शेतकरी फटाके वाजवुन हैराण झाले आहे. बिबट्याच्या धास्तीने शेतकरीवर्ग घाबरला आहे. वनविभागाने सुचना देवुन … Read more

ब्रेकिंग न्यूज! अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकातील सात कर्मचारी निलंबित

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील पोलीस प्रशासन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहिले आहे. अचानक काही पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या तर काहींची उचलबांगडी करत त्यांना इतरत्र बदली करण्यात आले. या घटना ताज्या असतानाच पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक व … Read more

अवैध गुटख्याच्या धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात येथील पोलिसांना आले अपयश

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाने गुटखा, तंबाखू, पानमसाला आदी तस्करी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे अनेक ठिकाणी हा व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र जिल्ह्यातील एका तालुक्यात या पदार्थांवर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यात अवैध दारू विक्रीवर कारवाईसाठी तसेच गुन्हेगारी … Read more

भाविकांच्या भावनेला धक्का; मंदिरासमोरच मांडले ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने राज्य शासनाने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. सर्व सणउत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. यातच कर्जत तालुक्यातील एका मंदिरातील धार्मिकतेच्या मुद्द्यावरून भाविकांमध्ये नाराजी निर्माण झाली व यामुळे मंदिरासमोरच ठिय्या आंदोलन पुकारणात आले. कर्जत तालुक्यातील राशीन येथे विजयादशमीला … Read more

चोरीच्या घटना सुरूच; गाडीच्या डिक्कीतून दीड लाखांची रोकड लंपास

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांविरोधात पोलीस पथक जेवढे सक्रिय होत आहे तेवढ्याच तुलनेत चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. नुकतीच संगमनेर शहरातील अकोले रोड येथे विजय दत्तात्रय सांगळे यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत … Read more

स्वतःच्या घरात चोरी करणाऱ्या मुलास गोव्याची किनारी पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- घरी कोणी नसल्याचा फायदा घेत स्वतःच्या घरात चोरी करून तब्बल सव्वातीन लाखांचा मुद्देमाल चोरणार्‍या व मित्राच्या मदतीने नाशिकमध्ये ते विकणार्‍या दोघांना अखेर शहर पोलिसांनी थेट गोव्यातील समुद्र किनार्‍यावरुन ताब्यात घेतले आहे. दरम्यान याबाबत घडलेली घटना अशी कि, 20 ऑक्टोबर रोजी मालदाड रोड परिसरात असलेल्या विद्युत वसाहतीत राहणार्‍या संजय डमरे … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात पोलिसांची धडाकेबाज करवाई

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  आमदार रोहित पवार यांच्या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी लुटमारी, अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांनी तालुक्यात धडक कारवाई सुरु केली आहे. गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील खर्डा, सोनेगाव, वाकी व राजुरी परिसरात छापे टाकून कल्याण हारजीत मटक्याचे साहित्य, देशी व विदेशी दारू बाॅक्स असे साडे अकरा … Read more

अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने रुग्णसेविकेस मारहाण; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  मानवता धर्म पाळत रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांच्या कोरोना काळात सर्वत्र गौरव करण्यात आला. मात्र दुसरीकडे शहरातील एका हॉस्पिटलमध्ये चक्क रुग्णसेविकेला मारहाण करीत विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान पिडीत महिलेने फिर्याद दिली असल्याने याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सुरेश रमेश मिसाळ, गणेश संजय पवार, प्रशांत प्रदीप दळवी, मयुरी सुरज मिसाळ, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गेट टू गेदरच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार !,नग्न अवस्थेतील फोटो काढून…

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे, राहुरी फॅक्टरी परिसरात राहणारी एक कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी २७ वर्षाची तरुण विद्यार्थिनी हिला आरोपी विनायक राजेश गजेश तडसे, रा. नवी मुंबई, सेक्टर नं. ९, बिल्डींग नं, १२ नवी मुंबई याने गेट टू गेदर या कार्यक्रम निमित्ताने बोलवून तिच्याशी अंगलट करुन तिच्यावर बळजबरीने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ५७९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६५ ने वाढ … Read more

पोकळ घोषणा! मृत कुटुंबियांचे कर्मचारी आर्थिक मदतीविनाच

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने नगरकरांना चांगलाच घाम फुटला होता. यासंकटमय काळात अनेक कोरोना योध्याने जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरूच ठेवले. रुग्णांची सेवा करताना काहींना आपले प्राण देखील त्यागावे लागले. कुटुंब निराधार झाले मात्र याच कोरोना योध्यांचे कुटुंबीय आज आर्थिक मदतीविना संकटात सापडले आहे. कोरोनामुळे … Read more

महामार्गावरील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती अखेर सुरु

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते. अखेर आज शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. शहरातून जाणार्‍या हायवेवरील खड्ड्यांचे पॅचिंगचे काम पीडब्ल्यूडीने सुरू केले आहे. आठ दिवसांत हे काम संपेल अशी माहिती सार्वजनिक … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलीस मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- शेवगाव तालुक्यात अनेक अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. यातच सध्या देशभर सुरु असलेल्या IPL ने सर्वाना वेड लावले आहे. मात्र तालुक्यात आयपीएल वर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात आहे. यातून लाखों रुपयांची उलाढाल होत आहे. एकीकडे शहरासह तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरु आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासन मात्र निर्धास्त … Read more