महत्वाची बातमी : ‘ह्या’ धरणातून विसर्ग वाढवला, नदीकाठी सावधानतेचा इशारा
अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- मुळा धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग गुरुवारी वाढवल्याने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. दुपारी ४ वाजता धरणाच्या सर्व ११ दरवाजांतून ३ हजार क्युसेक पाणी मुळा नदीपात्रात सोडण्यात आले. सकाळी ८ वाजता २ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. मागील दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रांत अतिवृष्टी सुरू आहे. १३ ऑक्टोबरला … Read more