शिर्डीतून चिमुरडीस चोरून नेले
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांच्या शिर्डी नगरीतून पाच महिन्यांच्या दुर्गा नामक चिमुरडीस एका अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधात शिर्डी पोलिसांनी चार पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली शिर्डी शहरातील कनकुरी रोडलगत असलेल्या खाजगी पार्किंगमध्ये मध्यप्रदेशातील सतना … Read more