शिवभोजन थाळीबद्दल आनंदाची बातमी
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर केलेल्या पाचही केंद्रांत ७०० थाळीचे शिवभोजन सुरू आहे. दरम्यान अनेक गरजूंना थाळी संख्या पूर्ण झाल्याने माघारी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी द्विवेदी आणखी ५ केंद्रांना मंजुरी दिली आहे. या बाबतचा अहवाल प्रशासनाकडून सरकारकडे रवाना करण्यात आला … Read more