अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
शेवगाव तालुक्यातील गरडवाडी येथील लक्ष्मण वामन सांगळे (वय ३५वर्षे), रा. गरडवाडी या युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी शेवगाव -ढोरजळगाव महामार्गावरील सांगळेवस्तीनजीक घडली. लक्ष्मण सांगळे व त्यांचे सहकारी पाटेकर वस्ती याठिकाणी अक्षयप्रकाश योजनेच्या कामाचे विजेचे खांब उभे करत होते. या वेळी मुख्य विद्युत लाईनमधून खांबात वीज़प्रवाह उतरल्याल्यामुळे सांगळे यांचा दुर्दैवी मृत्यू … Read more