सासरच्या छळाला कंटाळून आईची चिमुकलीसह आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दुचाकीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ५०हजार रुपये आण. असे म्हणून सतत होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तालुक्यातील कोरेगव्हाण येथील सुमन उर्फ मीना गणेश आढाव (वय ३०) या विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी घेवून आपली व मुलीची जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रविवार दि.५जानेवारी रोजी सायंकाळी चार ते सोमवार दि.६रोजी दुपारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक परिसगत शहणाऱ्या एका 16 वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पल्सर दूचाकीवर बसवून पळवुन नेले.व त्यानंतर श्रीगोंदा येथील सृष्टी हटिलमध्ये नेवुन एका खोलीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करून बलात्कार केला. आरोपी अमोल शिंदे याने पारगाव सुद्रीक येथील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फोन करून पारगाव रोडवरील बायपास वर … Read more

80 लाख रुपयांच्या दूध पावडरसाठी झाला त्या ट्रक चालकाचा खून,धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निबंळक बायपास येथे दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या करून ट्रक व त्यामधील दूध पावडर नेणारी दरोडेखोरांची टोळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणीहून जेरबंद केली. हे पण वाचा ; शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर ! त्याच्या कडून ७३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

कर्जतमध्ये आ. रोहित पवार यांच्या करिष्मा, राम शिंदेना दुसरा धक्का !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राष्ट्रवादीने भाजपाकडून कर्जत पंचायत समिती हिसकावून घेत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. कर्जत पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या सौ. अश्विनी शामराव कानगुडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतिपदी हेमंत मोरे यांची निवड झाली. भाजपा या वेळी समान मते होतील, या आशेवर होती. मात्र, त्यांच्याकडे आलेल्या विद्यमान सभापती या वेळी गैरहजर राहिल्याने … Read more

महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता माझ्या विरोधासाठी मी श्रीरामपुरात आणला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर पंचायत समितीत सभापतिपदी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाच्या संगीता शिंदे, तर उपसभापतिपदी बाळासाहेब तोरणे यांची पाच विरुद्ध तीन मतांनी निवड झाली. ससाणे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे या विखे-मुरकुटे गटात सामील झाल्या. त्यामुळे ससाणे गटाच्या वंदना मुरकुटे यांना पराभव पत्करावा लागला. शिंदे व वंदना मुरकुटे … Read more

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार भाव : 08-01-2020

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिवाळ्यात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात फळांची आवक होत आहे. सध्या गाजर, काकडी, बोरं यांची आवक चांगली होत आहे. आवक चांगली असल्याने फळांना भावही कमी-जास्त प्रमाणात मिळत असल्याचे चित्र आहे. नगर बाजार समितीत सध्या लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मंगळवार (दि. ७) लिंबाला प्रतिकिलोला ६०० ते ८०० इतका ठोकमध्ये भाव मिळाला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीपुढे भाजपची वाताहात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच १४ पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या. काही ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉम्र्युला राबविण्यात आला. जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ५ समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. ३ ठिकाणी भाजपाचे कमळ फुलले. श्रीरामपूरमध्ये मात्र आ.राधाकृष्ण विखे … Read more

कोपरगाव पंचायत समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या पौर्णिमा राहुल जगधने व उपसभापतिपदी अर्जुन प्रभाकर काळे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून पंकज चौबळ यांनी काम पाहिले. तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे या वेळी उपस्थित होते. दोन्ही पदांसाठी एक-एक अर्ज दाखल झाल्यामुळे जगधने व काळे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार … Read more

बाळासाहेब थोरातांचे खरे रूप शिवसेनेच्या लोकांना कळले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संगमनेर पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. सभापतिपदी सुनंदा बाळासाहेब जोर्वेकर, तर उपसभापतिपदी नवनाथ अरगडे यांची निवड झाली. सभापतिपद महिला राखीव झाल्याने मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले. जोर्वेकर यांनी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या आशा पंढरीनाथ इल्हे यांनी अर्ज दाखल … Read more

अहमदनगरमध्ये 26 जानेवारीपासून या 7 ठिकाणी मिळेल दहा रुपयांत शिवभोजन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यातील गरीब व गरजूंना दहा रुपयांमध्ये 26 जानेवारीपासून शिवभोजन थाळी मिळण्यास सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने गरीब व गरजू जनतेसाठी 10 रुपयांत शिवभोजन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरमध्ये 26 जानेवारीला सार्वजनिक 7 ठिकाणी ही शिवथाळी सुरू होणार आहे. नगर शहरात एका दिवसांत 700 थाळ्या देण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाने … Read more

आमदार बबनराव पाचपुते आजारी होते, पण विरोधकांनी गंभीर आजारी असल्याचे सांगून दिशाभूल केली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्याचे आमदार माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेबाबत माहिती देत पूर्णविराम दिला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले ”मतदारसंघाचा विकास गेली पाच वर्षे खोळंबला होता.आमदार नसतानाही लोकांच्या कामात व्यस्त असल्याने स्वत:कडे दुर्लक्ष झाल्याने आजारी पडलो. मात्र, त्यातून विरोधकांनी अफवांचे पीक उभे केले.परंतु काळजी करू … Read more

श्रीगोंद्यात माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना धक्का !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकविला आहे. सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे.हा निकाल माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  श्रीगोंदा पंचायत समिती च्या सभापती उपसभापती निवडीत भाजपच्या पंचायत समिती सदस्या आशा सुरेश गोरे यांनी एन वेळी काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. … Read more

पारनेर मध्ये आमदार निलेश लंकेच पुन्हा किंगमेकर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर पंचायत समितीच्या सभापती पदी,गणेश शेळके यांची बिनविरोध तर उपसभापती पदी आ.निलेश लंके गटाच्या सौ.सुनंदा सुरेश धुरपते यांची ६ विरुद्ध ४ मताने निवड जाहीर करण्यात आली आहे. पारनेर पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सुधाकर भोसले व साह्य अधिकारी किशोर माने यांच्याकडे सभापती व उपसभापती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- जिल्ह्यातील या चार पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा परिषदेनंतर जिल्ह्यातील चार पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. जिल्ह्यातील नगर,नेवासे,शेवगाव आणि श्रीगोंदा पंचायत समितीचे निकाल पुढील प्रमाणे  – नगर पंचायत समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व पंचायत समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले. सभापतीपदी कांताबाई कोकाटे, तर उपसभापतीपदी रवींद्र भापकर यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पक्षाचे स्वाती … Read more

सर्वेक्षणात सकारात्मक नागरिकांनी प्रतिसाद द्यावा; प्रभाग दहा मधील नगरसेवकांचे आवाहन

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर विवाहीत नराधमाकडून बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी  श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांकडून  आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, आरोपी अमोल शिंदे … Read more

घंटागाडीची माहिती आता मोबाईलवर! नागरिकांसाठी अँड्रॉईड अ‍ॅपची निर्मिती

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने अँड्राईड अ‍ॅप महापालिकेने तयार केले असून, लवकरच हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. महापालिकेचे अपुरे कर्मचारी, कचरा … Read more

संगमनेर नव्या जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर जिल्हा विभाजन ही काळाची गरज असून उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर करावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भानुदास डेरे यांनी केली. हे पण वाचा ; प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते… पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप युवा माेर्चाचे … Read more