शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर !
संगमनेर :- पठार भागातील सावरगाव घुलेनजीक टाळूचीवाडी येथील आशा दादाभाऊ घुले ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात पहिली आली. आशाचे प्राथमिक शिक्षण टाळूचीवाडीत झाले. माध्यमिक शिक्षण सावरगाव घुले येथील शारदा विद्यालयात, तर उच्च माध्यमिक शिक्षण संगमनेरातील सह्याद्री महाविद्यालयात झाले. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण घेण्याची तिची इच्छा होती. मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिने … Read more