मंत्रीपद न मिळाल्याने आ.संग्राम जगताप समर्थक नाराज
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीमंडळात संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. आ.जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आमदार रोहित पवार, प्राजक्त तनपुरे,निलेश लंके,आशुतोष काळे,डॉ.किरण लहामटे हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. आ.जगताप हे दुसऱ्यांदा आमदार झाल्याने त्यांना मंत्रीपदाची संधी मिळेल,अशी आशा … Read more