माजी मुख्यमंत्री फडणवीस हे विखे यांच्यावर कारवाई करतील अशी अपेक्षा !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या मागणीनुसार शुक्रवारी मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पहिल्यांदा जिल्ह्यातील पराभूतांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर समोरासमोर आरोप करत पराभवाचे खापर विखे पिता-पुत्रांच्या माथी फोडले. माध्यमांशी बोलातांना माजी मंत्री शिंदे यांनी … Read more