राम शिंदेंनी बांधली विखेंच्या विरोधात माजी आमदारांची मोट ?
नगर: अहमदनगर जिल्हा भाजपमध्ये आता पर्यंत गांधी – आगरकर दोन गट असल्याची चर्चा होती. पण आता माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तिसरा गट भाजपमध्ये सक्रिय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच भाजपची बैठक माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून शिंदे यांनी विखे यांच्याविरोधात नाराजांची मोट बांधल्याची … Read more