अहमदनगर राष्ट्रवादीचा हा नगरसेवक पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्यात
अहमदनगर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुकुंदनगर परिसरातील नगरसेवक समदखान पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्यात उभे ठाकले आहेत. बेकायदा होर्डिग्ज लावल्याने महापालिकेनेच हा गुन्हा नोंदविला आहे. याबाबत महापालिकेचे प्रभाग अधिकारी अशोक साबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. नगर-औरंगाबाद रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत लावलेला फलक हा बेकायदा असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. वाढदिवसाच्या फलकावर … Read more