तरुणीला लग्नासाठी बोलावून बेडरुममध्ये बलात्कार
लोणी – लग्न करतो असे म्हणून लोणी ता . राहाता येथे घरी बोलावून बेडरुममध्ये नेवून ३४ वर्षाच्या तरुण महिलेवर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार २२ जुलै २०१९ रोजी ११ च्या सुमारास घडला . पिडीत महिला सोलापूर परिसरातील आहे. या प्रकरणी काल पिडीत महिलेने लोणी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी कैलास ज्ञानेश्वर विखे , रा . लोणी , … Read more