दहा वर्षात विकासाचा खडासुद्धा टाकला नाही-आ. कोल्हे
कोपरगाव : पुणतांबा परिसराचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याला केंद्र व राज्य शासनाकडे हे प्रस्ताव मांडून त्यासाठी निधी मिळवावा लागेल. कारण पुणतांबा परिसरात यापूर्वी ज्यांच्याकडे दहा वर्षे सत्ता होती त्यांनी विकासाचा साधा खडा सुद्धा टाकलेला नाही, असा आरोप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी पुणतांबा परिसरातील वाकडी व जळगाव येथे प्रचार सभेत माजी आमदार अशोक काळे यांच्यावर केला. … Read more