अल्पवयीन मुलीला पळवून नेवून बलात्कार
नगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील पारनेर तालुक्यातील धोत्रे परिसरातून एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले. तिला नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता शिवारातील के कताई डोंगरामध्ये नेवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध करून बलात्कार केला. ३१ मे ते २ जून २०१९ या काळात हा अत्याचाराचा प्रकार घडला, पिडीत मुलीच्या आईने … Read more