अहमदनगर मध्ये पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती होणार !
अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांनी भाजपच्या माध्यमातून एन्ट्री केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर लोकसभा मतदारसंघात पूर्वीसारखीच संघर्षाची स्थिती असून १९९१ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, असे भाकीत वर्तवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लक्ष्मीनारायण मंगल … Read more