Ahmednagar News : अहमदनगरकरांचे पुन्हा लाखो रुपये लुटले, शेअरमार्केटमधील ‘डब्बा’ ट्रेडिंगने लाखोंना गंडवले

marcket

Ahmednagar News : शेअर मार्केट खरं तर एक आर्थिक जगतातला एक वेगळाच विषय आहे. यातील ट्रेडिंग असेल किंवा इतर गोष्टी या आर्थिक बांधणीसाठी चांगल्याच. परंतु यामध्ये सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे स्वतःला असणारा अभ्यास. परंतु सध्या शेअर मार्केटच्या नावाखाली व जास्त आमिष देण्याच्या नावाखाली लोकांना गंडवले जात आहे. अहमदनग जिल्ह्यात असे अनेक प्रकार उघडीस आले … Read more

Ahmednagar News : रात्री मुलींशी चॅटिंग, पर्सनल आयुष्यात डोकावत मुलींचा नको तो छळ, मुलांनाही पिस्तूल दाखवत..दोषारोपपत्रातून ‘रत्नदीप’च्या डॉ. मोरेचे कारनामे समोर

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल कॉलेज व त्या कॉलेजचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याचे काळे कारनामे समोर आले व महाराष्ट्र हादरला. +कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, शिवछत्रपती प्रतिष्ठान हिंदुस्थान व संभाजी ब्रिगेडच्या वतीने मार्च महिन्यात डॉ. भास्कर मोरे याच्याविरुद्ध तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते व त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. डॉ. मोरे याच्याविरुद्ध जामखेड … Read more

Ahmednagar Breaking : अर्बन बँक प्रकरणातील आरोपी वाढणार, थेट पोलीस उपअधिक्षकांची बँकेत येत अवसायकाशी चर्चा, ‘ती’ बडी मंडळी लवकरच जेलमध्ये?

Ahmednagar News

आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार असलेले पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी आर्थिक गैरप्रकाराने गाजत असलेल्या नगर अर्बन बँकेला भेट देऊन अवसायकांशी चर्चा केली. कर्जदारांची यादी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. लोकसभा निवडणूक झाल्याने कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. भारती यांनी भेट दिली, त्यावेळी अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, अॅड. अच्यूत पिंगळे आदी उपस्थित होते. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील नामांकीत रुग्णालयावर मुंबई पथकाचा छापा, सुरु होते ‘असे’ काही

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : विविध शासकीय योजनांमध्ये गैरप्रकार केल्याच्या तक्रारीवरून अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका नामांकित रुग्णालयावर संबंधित योजनांच्या मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल दुपारी छापा टाकला. या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची तब्बल चार तास तपासणी केली. या छाप्यात नेमके काय सापडले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. महाराष्ट्र शासनाच्या वतीने रुग्णांसाठी विविध योजना राबविल्या जातात. महात्मा फुले … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला जुलैपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल, आता आकडेवारी समोर मांडत कलेक्टरांचे सर्वोच्च आवाहन..

panisatha

Ahmednagar News : जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेने फारच कमी झाला आहे. मात्र पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आल्याने येत्या जुलै महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची काळजी नाही. किमान या महिन्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. मात्र पाऊस लांबला तरी पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी … Read more

मविआचे नेते खा. संजय राऊतांवर राजकीय आकसातून गुन्हा दाखल करण्यात आल्याची किरण काळेंची टीका ;प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले होऊ नये – काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणूक प्रचारसभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्या विरोधात शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सडकून टीका केली आहे. काळे म्हणाले, सभा नगर शहरात ८ मेला झाली. त्यात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. गुन्हा दाखल … Read more

Ahmednagar Breaking : सुपे एमआयडीसीतील कॉट्रॅक्टवरुन पारनेरमध्ये दोन गटांत तुफान राडा, हाणामारी तसेच दगडफेक

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगर लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या प्रचार काळात पारनेर तालुका नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. दरम्यान आता एक अत्यंत महत्वाची बातमी आली असून पारनेर पुन्हा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे पारनेरमध्ये एमआयडीसीतील कॉट्रॅक्टवरुन दोन गटांत तुफान राडा झाला आहे. वाहतुकीच्या कॉट्रॅक्टवरून नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दोन गटांमध्ये हा तुफान … Read more

Ahmednagar News : स्व.मा.खा.दिलीप गांधींच्या मुलाला धक्का ! ‘अर्बन’ प्रकरणी देवेंद्र गांधी व त्यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

Nagar Urban Bank News

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक व कर्ज घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले होते. या बँकेचे लायसन्स रद्द झाल्यानंतर व प्रशासक बसवल्यानंतर ही बँक जास्त चर्चेत आली. या बँक घोटाळ्याप्रकरणी अनेक लोक अटकेत आहेत. आता याच प्रकरणी आणखी एक मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणी देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी … Read more

Ahmednagar News : २०१८-१९ सारखी टंचाई ! भंडारदरात अवघा १६ तर निळवंडेत १४ टक्के जलसाठा, पाणी टंचाईचे संकट गडद

bhandaradara

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पाणीटंचाई भीषण होत चालली आहे. वरुणराजाचे आगमन वेळेत झाले तर निदान पाण्याची समस्या सुटेल अन्यथा पाणी समस्या बिकट होण्याची स्थिती आहे. उत्तरेस वरदान ठरणाऱ्या भंडारदरा धरणात आजमितीस अवघा १६ तर निळवंडेत १४ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. अकोले तालुक्यातील ४ गावे २९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसागणिक पाणीटंचाईचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मराठा बटालियन जवान ज्ञानेश्वर सानप शहीद

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : भारतीय लष्करी सेवेत पाथर्डी तालुक्यातील अनेक तरुण भारतीय लष्करी सेवेमध्ये सेवा बजावीत आहे. मोठी लष्करी परंपरेची सेवा अगदी ब्रिटिश काळापासून या पाथर्डी तालुक्यामध्ये आहे. कारगिलमध्ये देखील तालुक्यातील अनेक जवानांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे. काहीजण शहीद देखील झाले होते. पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील मराठा बटालियन १५ मध्ये भारतीय लष्करामध्ये सेवेत कार्यरत असलेला जवान … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये आणखी एका ‘लिमिटेड’ पतसंस्थेत फसवणूक ! पैसेच भेटेनात म्हणून महिलेने संचालकास भरचौकात चोपले

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात पतसंस्थेमधील घोटाळे समोर येत आहे. ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक होत आहे. आता अहमदनगरमधून आणखी एका संस्थेबाबत वेउत्त आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका मोठ्या ठिकाणी एका कॉम्प्लेक्समध्ये मागील काही वर्षापासून एक नामांकित संस्था लोकांच्या ठेवी स्वीकारून मुदत ठेवीवर द.सा.द.शे. बारा ते तेरा टक्के व्याज देत असे. या … Read more

पाऊस काही थांबेना ! राजुरीत पाऊस, प्रवरानगर कारखाना परिसरात वादळ

Ahmednagar News

Ahmednagar News : राजुरी परिसरात पाऊस तर प्रवरानगरमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या वाऱ्यामुळे पडल्याचे चित्र गुरुवारी अनेक ठिकाणी पाहाव्यास मिळाले आहे. राहता तालुक्यातील राजुरी, बाभ ळेश्वर, प्रवरानगर या गावांसह अनेक ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी नागरिकांची धांदल उडाली. वादळी वारा इतका होता की पुढे रोडवरून … Read more

गोदावरी नदीचे पात्र झाले माळरानासारखे ओस ! गोदावरीचे उजाड पात्र पुढच्या पिढीकरीता विनाशाची घंटा

Ahmednagar News

Ahmednagar News : पुणतांबा येथील गोदावरीचे पात्र उजाड माळरानासारखे कोरडठाक पडले आहे. संपूर्ण पात्रात खडक दिसत असल्याने नदी ओस पडलेली आहे. परिसरातील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राहाता तालुक्यातील पुणतांबा गावाला पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोदावरी नदी येथे उत्तर वाहिनी असल्याने महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून पुणतांब्याची ओळख आहे. … Read more

पाण्यासाठी राहुरीत शेतकरी संघटनेचा रास्तारोको ! आमच्या हक्काचे राखीव असलेले पाणी…

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा डावा कालव्यानजिकच्या शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून जळून चालल्याने आम्हाला आमच्या हक्काचे राखीव असलेले पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी मोरे यांनी दिला. सुटलेले पाणी शेतीच्या सिंचनासाठी नसून ते पिण्यासाठी मुसळवाडी तलाव, ओढे, नाले याला सोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पाटबंधारे … Read more

Kajwa Festival 2024 : काजवा महोत्सवाला येणार असाल तर ही बातमी नक्की वाचा !

Kajwa Festival 2024

Kajwa Festival 2024 : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील काजवा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. काजव्यांचा पर्यटकांना मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी वन्यजीव विभागाने काही बंधने घातली असून रात्री ९ नंतर कोणत्याही परिस्थितीत अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दरवर्षी २५ मे १५ जुनच्या दरम्यान काजव्यांची चमचम बघावयास … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! पुरुष मुंडके, धडाचा कुजलेला मांसाचा तुकडा, करदोरा आणि गुडघ्याच मांस…

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील देडगाव येथे अनोळखी पुरुषाचा खून करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून मुळा कालव्याच्या पाथर्डी बँच पाटात टाकल्याची घटना गुरुवारी घडल्याने देडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबद देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद यशवंत ससाणे (वय ४७) यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, दि. १६ मे २०२४ रोजी देडगावचे सरपंच चंद्रकांत भानुदास … Read more

Ahmednagar News : हळदीच्या कार्यक्रमासाठी आले, जिपचे हॅन्डल लॉक होऊन अपघात, एक ठार चौघे जखमी

apghat

Ahmednagar News : कोल्हार घोटी रस्त्यावरील राजूर जवळील केळुंगण शिवारात जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात निहाल संतोष रूपवते (वय १९, रा. अकोले) हा युवक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (१६ मे) सायंकाळी घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी : मृत तरुण निहाल हा अकोले तालुक्यातील रंधा येथे आपल्या नातेवाईकांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आला होता. यानंतर तो … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील आणखी एका मल्टीस्टेट पतसंस्थेकडून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक, संचालक मंडळावर गुन्हा दाखल

fraud

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पतसंस्थेतील विविध गैरकारभार, घोटाळे उघडकीस आले आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एका मल्टीस्टेट पतसंस्थेकडून कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. नगर शहरासह जिल्हाभरात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाखा सुरु केलेल्या ध्येय मल्टीस्टेट पतसंस्थेच्या संचालक मंडळाने जिल्हा भरातील अनेक ठेवीदारांकडून ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गोळा केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी … Read more