एकदा लवासाची श्‍वेतपत्रिका काढावीच लागेल : महसूलमंत्री विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : आ.रोहीत पवार यांनी केलेले आरोप म्‍हणजे त्‍यांचे नैराष्‍य दाखवून देते. तुमच्‍यावर सुरु असलेल्‍या ईडी कारवायांमुळे आता काय समोर येईल हे जनतेला पाहायचे आहे. परिक्षांबाबत कोणतीही श्‍वेतपत्रिका काढायला आमची तयारी आहे. मात्र एकदा लवासाची श्‍वेतपत्रिका काढावीच लागेल असा गर्भित इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. आजवर सर्वात पारदर्शी अशी पध्‍दत तलाठी भरतीसाठी … Read more

Ahmednagar News : ‘शासन आपल्या दारी’मुळे अनेक बसेस रद्द ! लग्न, यात्रा, कामानिमित्त निघालेले प्रवासी संतप्त होत परतले घरी

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या अनेक ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरु आहे. त्यासाठी गर्दी गोळा करण्याचेही टार्गेट दिले जात आहे. परंतु हे लाभार्थी नेण्यासाठी एसटी बसेसचा वापर केला जातो. त्यामुळे ऐनवेळी तिकडे बस नेल्याने इकडे बसेसच्या अनेक फेऱ्या ऐनवेळी रद्द कराव्या लागतात. परंतु याचा फटका मात्र सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. … Read more

Ahmednagar Politics : जनतेच्या पैशाची लूट केली, तुम्ही आधी आपला कारभार नीट सांभाळा..महसूलमंत्री विखे पाटलांचा रोहित पवारांवर घणाघात

Ahmednagar Politics

 Ahmednagar Politics : सध्या राजकीय वातावरणच चांगलेच तापलेले आहे. आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. परंतु हे आरोप आता वैयक्तिक पातळीवर आले असल्याचे दिसते. अहमदनगर जिल्ह्यात देखील आता हा आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. नुकताच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तलाठी पदाच्या भरतीत गैव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. तसेच विविध परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटी वरही … Read more

आम्ही पैशासाठी राजकरण करत नाहीत ….

Ahmednagar News

Ahmednagar News : साखर ही गोडच असते मात्र विखेंची साखर सर्वांना गोड लागेल असे नाही ती साखर काही लोकांना कडुच लागेल. कारण आम्ही पैशासाठी राजकरण करत नाहीत. असा उपरोधक टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला . नगर तालुक्यात राम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्ताने नागरिकांना साखर वाटप व विविध विकास कामाचे भमिपूजन कार्यक्रमात ते … Read more

आता ‘त्यांची’ केवळ कार्यकर्ते टिकवून ठेवण्‍यासाठी त्‍यांची धडपड!महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

Ahmednagar News

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारमध्‍ये मुख्‍यमंत्री असताना उध्‍दव ठाकरे मंत्रालयातही जावू शकले नाही. माझे कुटूंब तुमची जबाबदारी म्‍हणत त्‍यांनी स्‍वत:ची निष्‍क्रीयता दाखवून दिली. आता सुध्‍दा बेताल वक्‍तव्‍य करणाऱ्या प्रवक्‍त्‍यांच्‍या भूमिकेमुळे त्‍यांच्‍या पक्षाची वाताहत झाली आहे. शरद पवारांच्‍या राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचीही फारशी वेगळी परिस्थिती नाही. केवळ आता कार्यकर्ते टिकवून ठेवण्‍यासाठी त्‍यांची धडपड असल्‍याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण … Read more

Ahmednagar Breaking : राहुरीचे तहसीलदार निलंबित ! नेमकं काय प्रकरण? पहा..

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. राहुरी कार्यालयात कार्यरत असलेले तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. तहसीलदार चंद्रजित राजपूत हे राहुरीत कार्यरत झाल्यापासून नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. राजपूत यांच्या कार्यपध्दतीवर राहुरीतील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते नेहमीच सोशल माध्यमांवर नाराजी व्यक्त करीत होते. … Read more

Ahmednagar Breaking : अर्बन बँकेचा घोटाळा ३०० कोटींच्या घरात, ‘ती’ रक्कम सुवेंद्र गांधींच्या अकाउंटवर..बरीच धक्कादायक माहिती समोर

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर मधील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण राज्यात गाजले. आता या तपासाला अधिक गती मिळाली आहे. या गैरव्यवहाराप्रकरणी आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हा घोटाळा तब्बल ३०० कोटींच्या घरात असल्याचे समोर आली आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांनी संगनमत करून तब्बल २९१ कोटींचा गैरव्यवहार केला असल्याचे समोर आले आहे. … Read more

Ahmednagar News : ६ कॅफे हाऊसला एलसीबीचा दणका

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील ६ कॅफे हाऊसला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चांगलाच दणका दिला. याशिवाय कॅफे हाऊसमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्यांनाही चांगलीच समज दिली. ही कारवाई सोमवारी (दि.८) रात्री करण्यात आली. एलसीबीच्या कारवाईमुळे बेकायदेशिररित्या कॅफे हाऊस चालविणाऱ्या व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच कॅफे हाऊसचा गैरवापर करणाऱ्या तरुण-तरुणींनीही चांगलाच धसका घेतला आहे. शहरातील कॅफेत छोटी छोटी कम्पार्टमेंट … Read more

Ahmednagar News : राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत निलंबित

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यावर अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत राज्याचे अवर सचिव संजीव राणे यांनी तहसीलदार राजपूत यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे. अवर सचिव राणे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, चंद्रजित राजपूत तत्कालीन तहसीलदार,मालेगाव (जि. नाशिक, सध्या तहसीलदार, राहुरी) यांनी जून … Read more

श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारुन काँग्रेस पक्षाने रामभक्तांचा अपमान केला !

Ahmednagar News

Ahmednagar News : आयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारुन काँग्रेस पक्षाने रामभक्तांचा एकप्रकारे अपमान केला आहे. देशात आता काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरी, आहे तेवढे खासदार सुद्धा निवडून येवू शकणार नाहीत. खा. राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे उरले-सुरले राज्यही त्यांच्या ताब्यातून जनता हिसकावून घेईल, अशी टिका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. रविवारी (दि.१४) नगर येथे … Read more

Ahmednagar Good News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २८ कोटीचा निधी

Ahmednagar Good News

Ahmednagar Good News : मागील वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दिशानिर्देशानुसार बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संचालनात प्रशासनाने शासनाला सादर केला होता. आता शासनाकडून या नोव्हेंबरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २८ कोटी ३७ लाख ३५ हजार रुपयांचा … Read more

Ahmednagar News : वाहनचालकांचा संप चिघळला ! अहमदनगरमध्ये ‘राडा’, ट्रक चालकांच्या तोंडाल काळे, चपलांचा हार..पोलिसांकडून लाठीचार्ज

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र शासनाने हिट अँड रन कायदा केल्यानंतर याविरोधात वाहनचालकांनी मोठा संप पुकारत आंदोलने केली. सध्या अहमदनगर जिल्ह्यातही अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्यावतीने आंदोलन सुरु आहे. हिट अँड रन कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलन कर्त्यांची आहे. त्यासाठी नगर शहरातील फलटण पोलिस चौकी कोठला येथे आंदोलन सुरु असताना हे आंदोलन चिघळले. आंदोलनकर्त्यांनी सुरु असलेल्या वाहनांवर … Read more

Ahmednagar News : सुशिक्षित नोकरदारांत मोबाईलही ठरतोय घटस्फोटाचे कारण ! वर्षभरात ३०३ घटस्फोट

Ahmednagar News

Ahmednagar News : जग जसजसं प्रगती करत आहे, विविध संशोधन समोर येत असताना दुसरीकडे त्यांचे दुष्परिणामही समोर येत आहेत. आता मोबाईल हा सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करणारे साधन आहे. परंतु हाच मोबाईल आता घटस्फोटाचे कारण बनत असल्याचे समोर आले आहे. मोबाइलमुळे नवरा- बायकोमध्ये वितुष्ट निर्माण होऊन कौटुंबिक वाद वाढत आहेत. मागील वर्षभरात ३०३ जणांचे घटस्फोट झाले … Read more

Ahmednagar News : सलग दोन दिवस संततधार ! कांदा पिकाचे मोठे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : मंगळवार व बुधवार सलग दोन पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात संततधार पाऊस पडल्याने जनजीवन ठप्प झाले. तर या पावसाने पिकांना धोका निर्माण झाला असून कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जानेवारी महिन्यात गहू, ज्वारी ही पिके दाणा भरणीत आसतात. तर काही कांदा पिके काढणीला असतात. अशात दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणा नंतर मंगळवारी … Read more

Ahmednagar Breaking : नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी ‘या’ दोन अधिकाऱ्यांना अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले. आंदोलकांनी देखील विविध आंदोलने करत प्रशासनास धारेवर धरले. आता नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक व दीडशे कोटींच्या घोटाळ्यात बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली आहे. शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया (रा. नगर) व शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील (रा.नगर) अशी अटक केलेल्या … Read more

Ahmednagar News : धोकादायक ऊस वाहतूक ! ठरली जीवघेणी एक ठार, दुसरा जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेला गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे-भोजडे मार्गावर असलेल्या नाईकवाडी वस्ती मंगळवारी (दि. ९) रात्री घडली. विलास जाधव (रा. चांदगाव, ता. वैजापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे, तर नवनाथ सोनवणे गंभीर जखमी झाला आहे. घटनेबाबत … Read more

ना. विखे पाटील व माझ्या एकीचे अनेकांना दुःखः – शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : ना. विखे पाटील व माझा पक्ष एकच आहे, त्यामुळे आम्ही जिवा भावाने एकत्र राहतो. मात्र त्याचे दुख काही लोकांना होत असल्याचे दिसते, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. काल बुधवारी (दि.१०) राहुरी शहरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले कि, समाजात पत्रकारावरील विश्वास कायम आहे. … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! पतंग उडवतायं ? जरा जपूनच…

Ahmednagar News

Ahmednagar News : मकरसक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पतंग आणि धागा विक्रीचे दुकाने सर्वत्र थाटली असून, दिवसेंदिवस आकाशातही रंगीबिरंगी पतंगांची गर्दी वाढणार आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येवू नये मांजाचा वापर … Read more