आठ दिवसात १६ लाखांचे साईबाबांना दान …!५८६ ग्रॅम सोने तर साडेतेरा किलो चांदीचा समावेश
Ahmednagar News : श्री साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या २३ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, तर या कालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्त झाली. संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more