कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी साडेसहा कोटी : आ. आशुतोष काळे
Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील विविध तीन महत्त्वाच्या रस्त्यासाठी ६.६२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, रस्त्यांच्या या कामासाठी यापूर्वी ४६० कोटी निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे लवकरच रस्त्याच्या कामास प्रारंभ होवून खराब रस्त्याच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे … Read more