Ahmednagar News : कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेणार.. खा.डॉ.सुजय विखेंनी दिला ‘हा’ शब्द

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या राज्यात कांदा उत्पदक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कांद्यावर निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव मातीमोल झाले आहेत. शेतकरी सध्या सरकारविरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. आता याच अनुशंघाने खा.सुजय विखे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. काय म्हणाले खा. सुजय विखे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले … Read more

Ahmednagar Breaking : सशस्त्र दरोडा टाकणारे पाच दरोडेखोर जेरबंद, पोलीस पकडायला जाताच उसात पळाले, पण नंतर..

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : सशस्त्र दरोडा टाकणारे पाच दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. दीपक गौतम पवार (वय 35 वर्षे, रा. टाकळीअंबड, ता.पैठण), नितीन मिसऱ्या चव्हाण (वय 20 वर्षे, रा.जोडमालेगांव, ता. गेवराई), गोविंद गौतम पवार (वय 20 वर्षे,रा.टाकळीअंबड, ता.पैठण), किशोर दस्तगीर पवार (वय 19 वर्षे, रा.हिरडपुरी, ता.पैठण), राजेश दिलीप भोसले (वय 30 वर्षे, रा.टाकळी अंबड, … Read more

डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी सुभाष चिंधे, सचिवपदी राजेंद्र वाडेकर शहराध्यक्षपदी संतोष आवारे यांची निवड

डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, सचिव राजेंद्र वाडेकर तर नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे यांच्या निवडीची घोषणा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजा माने यांनी केली. शहरातील हॉटेल फरहत येथील हॉलमध्ये डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली शहरासह जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादक, पत्रकारांची बैठक पार पडली. यावेळी … Read more

Ahmednagar ST Bus Accident : अहमदनगर एसटी बसचा अपघात ! एसटी बस उलटली, अनेक शालेय विद्यार्थी जखमी

Ahmednagar ST Bus Accident

Ahmednagar ST Bus Accident : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कदायक अशी बातमी समोर आली आहे, संगमनेर तालुक्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एका बसचा एक्सेल तुटल्याने अपघात होऊन बस उलटली आहे. राहुरीहून संगमनेरकडे जाणारी एसटी महामंडळाची बस एक्सल तुटल्याने उलटली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सर्व मुले थोडक्यात बचावली. ही घटना आज, मंगळवारी सकाळी तालुक्यातील … Read more

‘निळवंडे ‘च्या कामाला कर्डिले यांच्या काळातच गती मिळाली

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात तांभेरे येथे २०१९ मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत इतिहासात प्रथमच निळवंडे धरण कालव्यांच्या कामाचे ‘टेल टू हेड’ असे काम करण्यात आले. याचे श्रेय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे असून त्यांच्या आमदारकीच्या काळातच निळवंडेच्या कामाला गती मिळाली, अशी माहिती राहुरी तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष नानासाहेब गागरे यांनी दिली … Read more

Shrigonda News : मराठा आरक्षणासाठीचे साखळी उपोषण स्थगित

Shrigonda News

Shrigonda News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेनी सुरू केलेल्या लढ्याला समर्थन देण्यासाठी श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्या मागील २२ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती भारती इंगावले यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला समर्थन देण्यासाठी देण्यासाठी दि.४ डिसेंबर रोजी श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण … Read more

श्रीगोंदा बाजार समितीत कांदा खरेदी पुन्हा सुरू ! २००० रुपये बाजारभाव काढत केले रोख पेमेंट

Onion News

Onion News : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दीड वर्षापासून बंद झालेल्या कांदा खरेदीची सोमवार (दि.२५) रोजी सुरुवात होऊन पहिल्याच दिवशी २७०० गोण्या गुलाबी कांद्याची विक्रमी आवक झाली. या वेळी १८०० ते २००० रुपये बाजार देऊन शेतकऱ्यांना रोख पेमेंट केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे तसेच संचालक अजित जामदार यांनी दिली. केंद्र सरकारने … Read more

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ दरोडा प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : शेवगाव तालुक्यातील चापडगाव व आखेगाव येथील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. दीपक गौतम पवार, गोविंद गौतम पवार व राजेश दिलीप भोसले (तिघे रा. टाकळी अंबड, ता. पैठण), नितीन मिसऱ्या चव्हाण (रा. जोडमालेगाव, ता. गेवराई) व किशोर दस्तगीर पवार (रा. हिरडपुरी, ता.पैठण) असे अटक करण्यात आलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन वाहनांच्या अपघातात एक ठार; सहा जखमी

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : माल वाहतूक करणाऱ्या दोन पीकअप वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू परिसरात झाला. हर्षद सुरेश गायकवाड (वय २३) वर्ष रा. आगार फाटा, ता. मालेगाव असे अपघातातील मयताचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ भिमराव गडदे रा. सर्वत्सर, … Read more

अहमदनगर जिल्हा घरकुल उभारणीत राज्यात प्रथम, महाराष्ट्रात किती घरकुले?अहमदनगरमध्ये किती बांधली? पहा एक रिपोर्ट

Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana : गरिबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्यात अमृत महाआवास अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. घरकुल उभारणीत अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर येत आहे. या अभियानांतर्गत पहिल्या टप्यात संपूर्ण महाराष्ट्रात ८९ हजार ७६६ घरकुले बांधली गेली. त्यात २० हजार १४ घरकुले केवळ अहमदनगर जिल्ह्यात आहेत. अमृत महाआवास … Read more

Ahmednagar Politics : आमच्या साखर वाटपावर बोलणाऱ्यांनी स्वतः काय दिले ? – खा.सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar Politics News : आम्ही साखर वाटप करत असल्यामुळे अनेकांचा पोटसूळ उठला असून स्व. माजी खासदार पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आज तिसऱ्या पिढीपर्यंत जनतेची सेवा करत आलो आहोत. जनतेसाठी जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करत असून सध्या आम्ही साखर वाटपाचा कार्यक्रम सुरू केल्यापासून अनेकांना त्याचा त्रास होत आहे. स्वतःच्या कुटुंबाने आतापर्यंत जनतेला … Read more

राज्यात पवार विरुद्ध पवार ! आ. रोहित पवारांचा थेट अजित दादांवर निशाणा साधत मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी लोकसभा, विधानसभेच्या अनुशंघाने मोठी तयारी सर्वच पक्षांची सुरु आहे. भाजपने आधी शिवसेना व आता राष्ट्रवादी फोडून त्यांची राज्यातील ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. आता मागील दोन दिवसांपासून राज्यात पवार विरुद्ध पवार वातावरण दिसत आहे. अजित पवारांनी थेट शरद पवार व रोहित पवार यांच्यावरच टीका केली. पदयात्रा, संघर्षयात्रा आदींवरून … Read more

Ahmednagar News : ‘पुन्हा तेढ निर्माण करणारी वक्तव्ये न करण्याची हमी’ ! कालीचरण महाराजांची नगरच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांसमोर हजेरी

Ahmednagar News

Ahmednagar News : कालिपुत्र कालीचरण महाराज हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. हेट स्पीच प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी कालिपुत्र कालीचरण महाराज यांनी चार दिवसांपूर्वी (दि.20 डिसेंबर) रात्री उशिरा नगरच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांसमोर हजेरी लावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समजली आहे. पुन्हा तेढ निर्माण करणारी वक्तव्ये न करण्याची हमी … Read more

Ahmednagar Breaking : पन्नास फूट खोल विहिरीत बिबट्या पडला, नागरिकांसह वनविभागाचे तासभर रेस्क्यू ऑपरेशन

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील देहरे येथे जवळपास पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या रेस्क्यू टीम ने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सोमवार (दि.25) रोजी बाराच्या सुमारास सुटका केली. विहिरीत बिबट्या पडल्याचे शेतमालक नामदेव पठारे यांच्या लक्षात येताच तसेच ग्रामस्थ महेश काळे यांनी वनविभागास व जिल्हा मानद वन्य जीव संरक्षक तथा जिल्हा व्याघ्र संरक्षण समिती सदस्य … Read more

Agricultural News : शेतकरी गारपीट नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत ! शेतकऱ्यांनी जगायचे कसे ?

Agricultural News

Agricultural News : पारनेर तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतातील उभी पिके, जनावरांचा चारा, फळबागा यांचे प्रचंड नुकसान झाले. याचे रितसर पंचनामे झाले, राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या घोषणाही केल्या. पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. पारनेर तालुक्यात दि.२५ नोव्हेंबरच्या दरम्यान झालेल्या गारपीट व पावसाने १० हजार ४५२ शेतकऱ्यांच्या शेती पिकांना फटका बसला … Read more

मतदारसंघातील गरजू रुग्णांसाठी ४० लाखांचा निधी प्राप्त : आ. मोनिका राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : शिंदे फडणवीस महायुती शासनाच्या कालावधीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून शिफारस केलेल्या मतदारसंघातील ५४ गरजू रुग्णांसाठी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आधुनिकीकरण करून, पारदर्शक व सुलभ सेवा देण्याबरोबरच, … Read more

Ahmednagar News : आनंदादयी क्षण पाहाण्यासाठी आज पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आपल्यात असायला हवे होते….

Ahmednagar News

Ahmednagar News : आरोप- प्रत्यारोपाच्या राजकारणात न पडता निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्राला मिळवून द्यायचे, हेच ध्येय आपले होते. यासाठी महायुती सरकार सतेवर यावे लागले. पाणी आल्याचा आनंदादयी क्षण पाहाण्यासाठी आज पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आपल्यात असायला हवे होते, असे भावनिक उद्गार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काढले. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत गोगलगाव लोणी खुर्द … Read more

Ahmednagar Politics : शेतीला पाणी आणि शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. उगाच भावनिक होऊन जाऊ नये !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : बंधारे भरल्याने परिसर फुलून दिसतो. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलते. त्याचे मला समाधान वाटते. नद्यांना आपण आई मानतो. मुळा, प्रवरा नद्यांवरील बंधाऱ्यांवर जाऊन जलपूजन कुठलेही श्रेय घेण्यासाठी किंवा कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी नाही. मानोरी बंधाऱ्याचे जलपूजन करताना मी कोणावरही राजकीय बोललो नाही. तरी विरोधकांनी माझ्यावर टीका केली. शेतीला पाणी आणि शेतमालाला भाव मिळाला … Read more