निळवंडेच्या पाण्याने बंधारे भरल्याचे समाधान : आ. आशुतोष काळे
मागील पाच दशकापासून ज्या निळवंडेच्या पाण्याची जनता आतुरतेने वाट पाहत होती. ती प्रतीक्षा तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण झाली आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव आदी गावातील पाझर तलाव, बंधारे, ओढे भरले जावून दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भेडसावणारी चिंता दूर झाल्याचे मोठे समाधान असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव … Read more