अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी जमीन व प्लॉटची परस्पर विक्री करणारी टोळी कार्यरत
पाथर्डी शहरात बनावट कागदपत्र तयार करून जमीन व प्लॉटची परस्पर (मालकाशिवाय) विक्री करणारी टोळी कार्यरत आहे. पोलिसांत बनावट खरेदी-विक्री केल्याचे दहा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना तपासात काहीच कसे सापडत नाही, यातील खरे म्होरके पोलिसांना का सापडत नाहीत, टोळीवर कारवाई करा अन्यथा मला प्रशासनाच्या सहकार्याने बनावट कागदपत्रे तयार करून शहरातील महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या जमिनीची व … Read more