Shirdi News : अंगणवाडी सेविकांचा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका -मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पाश्र्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिडर्डीत धडक मोर्चा काढून अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. मोर्चा नगरपरिषदेपासून घोषणा देत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी दिलेल्या निवेदनात गॅच्युईटीबाचत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी … Read more